एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
... तर खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचं आव्हान
![... तर खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचं आव्हान Udaynraje Bhosle Challenge To Mla Shivendra Singh Bhosle ... तर खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचं आव्हान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/29152325/udayanraje-p12-768x576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
साताराः सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीआधी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन तुटलं आहे. त्यामुळे दोघेही येत्या निवडणुकीत वेगळी चूल मांडणार आहेत.
मागच्या निवडणुकीत दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी जागांच्या तिढ्यावरुन हे मनोमिलन तुटलं, असं बोललं जात आहे. मात्र उदयनराजेंनी एकतर्फी विजय मिळवू असं आव्हान दिलं आहे.
नगरपालिकेतील 40 पैकी 40 जागा मिळवून एकतर्फी विजय साजरा करु, अन्यथा खासदारकीचा राजीनामा देऊ, असं आव्हान उदयनराजेंनी दिलं आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता आणखीच वाढली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
भारत
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion