एक्स्प्लोर

Buldhana : पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांकडून बलात्कार, बुलढाण्यातील घटनेने खळबळ 

Buldhana : पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  

Buldhana News Update :  पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांकडून बलात्कार करण्यात आला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच बुलढाणा जिल्ह्यात ही घक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुलढाणा येथील एक दाम्पत्य 6 मार्च रोजी धाड येथे जात होते. यादरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या  सुमारास चिखला परिसरात दोन अज्ञात संशयितांनी त्यांची दुचाकी अडवून पतीला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केले, अशी तक्रार पीडित महिलेने 7 मार्च रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात दोन संशयितांविरोधात 376 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून,सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे  अधिक तपास करत आहेत.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये कैलास अश्रुबा इंगोले या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. ही  हत्या अनैतिक संबधातून झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकराला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. कैलास यांच्या मृत्यूनंतर अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, त्याच्या डोक्यात मारहाणीचा व्रण दिसल्याने पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget