एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime News : जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, पत्नीच्या खुनात झाली होती शिक्षा

Maharashtra Ulhasnagar Crime News : जन्मठेपेच्या फरार कैद्याला तब्बल 23 वर्षांनी अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

Maharashtra Ulhasnagar Crime News : जन्मठेपेच्या फरार कैद्याला तब्बल 23 वर्षांनी अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने सापळा रचून गुन्हागाराला अटक केली आहे. पत्नीच्या खुनात सदर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 1999 मध्ये गुन्हेगार फर्लो रजेवर तुरुगांतून  बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार होता. आता तब्बल 23 वर्षानंतर पोलीसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. रमेश उर्फ दिनेश तायडे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 

रमेश उर्फ दिनेश तायडे या फरार गुन्हेगारालारा 23 वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. या कैद्याचे वय 53 वर्ष आहे. रमेश याने 1995 साली गुजरातमध्ये त्याच्या पत्नीला जाळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी सुरत जिल्ह्यातील लिंबायत पोलीस ठाण्यात त्याच्यावर हुंडाबळी आणि खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात न्यायालयानं रमेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होत. त्यानंतर रमेश बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता. 

शिक्षा भोगत असताना रमेश 27 नोव्हेंबर 199 रोजी फर्लोच्या सुट्टीवर बाहेर आला. मात्र सुट्टी संपल्यानंतरही रमेश जेलमध्ये परतलाच नाही. तेव्हापासून रमेश फरार होता. त्याला उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील भरत नगरमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचला मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रँचनं सापळा रचून रमेश तायडे याला अटक केली. त्याला आता पुन्हा एकदा गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. रमेशची रवानगी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा एकदा जेलमध्ये केली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Vasai Crime : वसईत प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराची बिहारमधील हॉटेलमध्ये आत्महत्या
Satara Crime News :  एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची हत्या, चाकूने वार करत केला खून
फोटोशूटसाठी गेलेल्या 3 तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, पुणे जिल्ह्यातील दुर्घटना
Mumbai Bank : मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणी दरेकर, धसांच्या अडचणीत वाढ; गुन्हे दाखल करण्याचे आदेश 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget