एक्स्प्लोर

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता

पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

मुंबई : मागील एक महिन्यांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण अजून काही दिवस पोलिसांच्या बदल्या न करण्यासाठी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचे राज्य सरकारला पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तसच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या शिफारसींमुळे ही पोलिस महासंचालक जयसवाल नाराज असल्याच कळतय. म्हणजे पुन्हा पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

राज्यातील आयपीएस आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुदत 15 ऑगस्ट पर्यंत होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून गणेशोत्सवापर्यंत बदल्या नाही कराव्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याची परिस्थिती सरकारवर येऊ शकते.

तसेच जिल्ह्यातील एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत पोलिस महासंचालकांनी आपल्या बदलीसाठी शिफारस करू नये तसेच लॉबिंग करू नये असे सुद्धा सूचना सुबोध जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, अनेक बडे पोलिस अधिकारी देखील आवडत्या पोस्टिंगसाठी लॉबिंग करत आहेत ज्यामुळे पोलिस महासंचालक नाराज असल्याच कळतय. या नाराजीमुळे गृहमंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक असा संघर्ष भविष्यात पाहिला मिळणार का असा प्रश्न ही उपस्थित केली जातोय. एका पोलिस अधिकाऱ्यांनी एबीपी माझा ला माहिती दिली की ‘पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे की, शिफारस नव्हे तर रुल बुक प्रमाणेच बदल्या करणायत येतील. ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपला आहे त्यांची बदली करण्यात येईल तर शासनाच्या आदेशनुसार नवीन नियुक्ती करण्यात येतील’

पोलिस दलात नेहमीच अधिकाऱ्यांकडून पोस्टींग साठी राजकीय दबाव किंवा शिफारस आणल्या जातात आणि त्यामुळे बदल्यांच या रेस नेहमी तोच अधिकारी बाजू मारतो ज्याला पोलिटिकल बैकिंग असत. काही दिवसांपूर्वी मुंबई उपआयुक्तांच्या बदल्या दोन दिवसातच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील या बदल्यांना घेऊन आपसात चर्चा न झाल्याचं समोर आलं होतं. या बदल्या करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिस महासंचालकांनी स्वत:च सप्टेंबर पर्यंत बदल्या न करण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारला दिलं आहे. येणाऱ्या दिवसात अनेक सन आहेत आणि या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बदल्यामुळे तेथील पोलिस व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे कारण पोलीस महासंचालकांकडून देण्यात आला आहे.

पोलिस महासंचालकांच नेमक मत काय आणि कसा परिणाम होऊ शकतो. येणारा दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि इतर मोठे सण आहेत.सध्या कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची वेवस्तीत माहिती आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला ही माहिती नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या बदल्यात काही दिवसांसाठी स्थगित करण्याची मागणी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी केली आहे. विरोधकांकडून मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर समन्वय नसल्याचा आरोप करत म्हणाले ‘सरकारचा आपसात जमत नाही आणि या नेत्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात हवा आहेत म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे.’

Police Transfer : गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत- DGP जायस्वाल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sharad Pawar: 5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'
5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget