एक्स्प्लोर

मनमानीविरोधात लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन

मुंबई : काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती म्हणून यांना निवडून दिलं. तेव्हा निर्णय घेताना मोदींनी या 125 कोटी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यामुळे या मनमानी विरोधात लढण्यासाठी तयार राहा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा फटका देशभरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापार जवळपास 70 टक्क्यांनी थंडावला आहे, अशी कैफियत आज व्यापाऱ्य़ांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. ... तर जन-धन योजना आणलीच कशाला? सर्वसामान्यांसाठी जन-धन योजना आणण्यात आली. काळा पैसा बाहेर काढून लाखो रुपये या खात्यात जमा करू, असं आश्वासन मोदींनी दिलं. आता जिल्हा बँकांवर बंदी आणली. या बँकांत ज्या शेतकऱ्यांची खाती आहेत, त्यांचे हाल होत आहेत. जी जन-धन खाती आहेत त्यावरही सरकारची नजर आहे. मग ही जन-धन योजना आणलीच कशाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आमचा व्यवसाय चांगला असतो. मात्र या निर्णयाने सर्व व्यवहारच कोलमडून पडला आहे. सरकारने हा निर्णय घेतला, मात्र त्याचा होमवर्क व्यवस्थित केलेला नाही. टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्सचे ओझे असतानाच आता नोटाबंदीमुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे सरकारने व्हॅट आणि इन्कम टॅक्स रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Embed widget