एक्स्प्लोर

देशातील विद्यापीठांचं रँकिंग जाहीर, मुंबई, पुणे विद्यापीठ ‘टॉप-100’मध्ये नाहीत!

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. देशातील टॉप-100  विद्यापीठ आणि अभियांत्रिकी विद्यापीठांची, मॅनेजमेंट आणि फार्मसीमधील टॉप-50 विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे.   कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठी यासंह अनेक विद्यापीठांचा या याद्यांमध्ये समावेश आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापाठीचा टॉप-100 विद्यापीठांमध्ये क्रमांक लागला नाहीय.     विद्यापीठ (टॉप-100 रँकिंगमधील महाराष्ट्रातील विद्यापीठं)  
  1. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (रँक-2)
  2. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (रँक-17)
  3. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (रँक-28)
  4. इन्स्टिट्यूट ऑफ आर्मानन्ट टेक्नोलॉजी, पुणे (रँक-38)
  5. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (रँक-59)
  6. नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (रँक-72)
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (रँक-87)
    इंजिनिअरिंग विद्यापीठ (टॉप-100 रँकिंगमधील महाराष्ट्रातील विद्यापीठं)  
  1. आयआयटी मुंबई (रँक-2)
  2. विश्वेशरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर (रँक-18)
  3. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (रँक-21)
  4. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (रँक-61)
  5. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पुणे (रँक-64)
  6. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (रँक-68)
  7. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, इस्लामपूर (रँक-75)
  8. वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, मुंबई (रँक-84)
  9. के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक (रँक-85)
  10. श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रामदेव टेकडी, नागपूर (रँक-86)
  11. श्री गुरु गोविंद सिंग टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, नांदेड (रँक-89)
  12. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर (रँक-93)
  13. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च, एमआयटी, पुणे (रँक-95)
  14. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, औरंगाबाद (रँक-97)
    मॅनेजमेंट (टॉप-50 रँकिंगमधील महाराष्ट्रातील विद्यापीठं)  
  1. एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च. मुंबई (रँक-16)
  2. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नोलॉजी, नागपूर (रँक-39)
  3. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्टरप्रेनियरशिप डेव्हलपमेंट, पुणे (रँक-46)
    फार्मसी (टॉप-50 रँकिंगमधील महाराष्ट्रातील विद्यापीठं)  
  1. पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवणे, पुणे (रँक-4)
  2. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मासी, मुंबई (रँक-6)
  3. आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर (रँक-14)
  4. एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरूप (रँक-24)
  5. एव्हीपी समाजा कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक (रँक-28)
  6. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे (रँक-30)
  7. एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (रँक-33)
  8. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (रँक-46)

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

Embed widget