ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2023 | बुधवार



 



1. आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर.. कृषिसाठी सर्वाधिक 20 लाख कोटींची तरतूद https://bit.ly/3jq0TVl    तर रेल्वेसाठी आजवरची सर्वाधिक तरतूद असलेला अर्थसंकल्प https://bit.ly/3wJbYUD  पंतप्रधान मोदींचे 'सप्तर्षी' मिशन; देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच्या बजेटमधील सात प्राधान्यक्रम https://bit.ly/3l3KvdO 



 



2. करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त https://bit.ly/3XSzAlG  जुनी कर प्रणाली रद्द, नव्या कर प्रणालीमध्येही मिळणार 80C गुंतवणूक, गृह कर्ज या सवलती? https://bit.ly/3Hmqp5T 



 



3. कोणतीही कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न: निर्मला सीतारमण https://bit.ly/3HqMJeu  या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला काय फायदा होणार? 'या' महत्वाच्या पाच गोष्टींची घोषणा https://bit.ly/3Y16fWk 



 



4. अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया! एक हजार अंकांच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये घसरण https://bit.ly/3HNZqS8  'अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा', सत्ताधाऱ्यांचा दावा तर 'बजेट निराशाजनक', विरोधकांचा हल्लाबोल https://bit.ly/3Yg82WW 



 



5. सर्वांसाठी घर! अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी तरतूद https://bit.ly/3JEVynE   अर्थसंकल्पात महिलांसाठी बचत योजनेची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा https://bit.ly/3HNnjJz  इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार... जाणून घ्या बजेटमध्ये ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुदी https://bit.ly/3Dw8rMZ 



 



6. भारतात तयार होणारे मोबाईल स्वस्त होणार; अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख ठळक मुद्दे https://bit.ly/3jmsgQ5   विकासाची गाडी सुसाट....आर्थिक विकासासाठी मोदी सरकारचे तीन व्हिजन, निर्मला सीतारमण म्हणाल्या... https://bit.ly/3WYws6i 



 



7. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची नियुक्ती, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणारी एकलव्य योजना काय आहे? https://bit.ly/3wImNX0 



 



8. महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात https://bit.ly/3jtoGUh 



 



9. क्रीडा जगतासाठी अच्छे दिन! मोदी सरकारनं खेलो इंडियाचं बजेट 400 कोटींनी वाढवलं https://bit.ly/3jgnS5j 



 



10. भारत विरुद्ध न्यूझीलंड निर्णायक लढत थोड्याच वेळात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3Rlndft   अहमदाबादमध्ये रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना; दोन्ही संघासाठी आज 'करो या मरो'चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास? https://bit.ly/3XVCSV1 



 



ABP माझा स्पेशल



 



अर्थसंकल्प 2023: सरकारकडे असा येणार पैसा आणि असा होणार खर्च https://bit.ly/3wMuyv2 



 



डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; ओळखपत्र, पत्ता आणि इतर गोष्टी अपडेट करता येणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा https://bit.ly/3XUpS26 



 



पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा https://bit.ly/3WSt8tC 



 



संदीपचं उत्पन्न 9 लाख रुपये, मग नेमका टॅक्स किती? https://bit.ly/3JsLIp7 



 



कांजिवरम ते पोचमपल्ली; 5 अर्थसंकल्प अन् 5 साड्या, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांचा खास पेहराव https://bit.ly/3Y95B8C 



 



लालपरीचं स्टेअरिंग आता 'ती'च्या हाती, राज्यात पहिल्यांदाच महिला चालवणार ST बस https://bit.ly/40ltfko 



 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp 



 



यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 



 



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 



 



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 



 



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 



 



शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv