Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2023 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2023 | गुरुवार
1. 1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7सह विविध विकासकामांचं उद्घाटन, पंतप्रधान म्हणाले, डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास https://bit.ly/3HfuZUv जगभरात मोदींचे भक्त, दावोसमध्ये परदेशी लोकांनी विचारलं, तुम्ही मोदींसोबत आहात का? मी म्हणालो, मी त्यांचाच माणूस: एकनाथ शिंदे https://bit.ly/3IZu2RD
2. राजधानी नवी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना https://bit.ly/3QS3h3w
3. काँग्रेसचा मोठा निर्णय, सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन, मविआचे 5 मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब https://bit.ly/3wf38gY
4. कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार, जे एन पटेल आयोगासमोर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये चौकशी https://bit.ly/3WoaF83
5. बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून राजेंद्र पवार यांचं कौतुक https://bit.ly/3wgrdUC
6. बालिकेवर अत्याचारप्रकरणी जामिनावर सुटला अन् बाहेर येताच पुन्हा दुसऱ्या मुलीवर अत्याचार! परभणीच्या सेलूमधील संतापजनक घटना https://bit.ly/3wfvQOU
7. औरंगाबादमध्ये घरातील बेडरुममध्येच तयार केला बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क खात्याकडून कारवाई https://bit.ly/3QS3cwK
8. दिलासादायक! पुढच्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार, 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3HfNXug
9. बृजभूषण सिंह आणि वादांची मालिका जुनीच; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे नेमकं दडलंय काय? https://bit.ly/3ZLJJ4V
10. ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब https://bit.ly/3XkpMAs
ABP माझा स्पेशल
शंकरपटात शेतकऱ्याच्या लेकीची कमाल, यूपीएससीचा अभ्यास करत जिंकली बैलगाडा शर्यत https://bit.ly/3iNlsL1
सोलापूरचा सुबोध भैसारे JMFC परीक्षेत राज्यात पहिला, मागच्या वर्षी मोठा भाऊ कलेक्टर तर यंदा स्वत: झाला न्यायाधीश https://bit.ly/3wcT1t1
आष्टीचा 'गोडवा' देशभरात, गुळाच्या उत्पादनातून लाखोंची उलाढाल; वाचा गुळासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाची यशोगाथा https://bit.ly/3WnGQ7l
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवघेणा बिब्बा फोडण्याचं काम; आदिवासी महिलांची व्यथा https://bit.ly/3CZZfAo
आयुष्यातील पहिली गुंतवणूक कशी आणि कुठे कराल? गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या https://bit.ly/3WlKbEa
विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यावर नेमकं काय होतं? हा खरंच गुन्हा आहे का? खासदार तेजस्वी सूर्या प्रकरणानंतर सुरु झाल्या चर्चा https://bit.ly/3WmtEQf
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv