*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2022 | शुक्रवार*


*1.* MPSCचं सुपरफास्ट काम! PSI पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर https://bit.ly/3B3Ql3Q 


*2.* पुणेकरांनो काळजी घ्या! 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण https://bit.ly/3EV52Yg आजच पुण्यात आढळला जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण; चार महिन्यांच्या बाळाला संसर्ग https://bit.ly/3H1lN6E 


*3.* राज्यात गोवरचा उद्रेक, 11 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना होणार https://bit.ly/3gVLtH2 औरंगाबादकरांची चिंता वाढली! गोवरचे 7 नवे रुग्ण आढळले; संशयितांचा आकडा 80 वर https://bit.ly/3OSGe7H 


*4.* आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा, मंत्री भारती पवार यांच्याकडून पोलखोल https://bit.ly/3Usbfk6  गरिबांची सेवा करायला डॉक्टर होता, पण डॉक्टर झाला की विसरून जाता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार सीपीआरमध्ये भडकल्या https://bit.ly/3XVf7NA 
 
*5.* राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल, वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी उमेदवारांची गर्दी  https://bit.ly/3OUxeyN 


*6.* नंबी नारायणन-इस्रो हेरगिरी प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून आरोपींना जामीन देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, केरळ हायकोर्टाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश https://bit.ly/3gXm9R9 


*7.* CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी https://bit.ly/3H5jqzO एसएससी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, नवी मुंबईत 10 हजार विद्यार्थी देणार परीक्षा https://bit.ly/3h0nF4R 


*8.* राणादा आणि पाठकबाईंचा जीव एकमेकांत गुंतला, पुण्यात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा विवाह संपन्न; सप्तपदी घेत सुखी संसाराची सुरुवात https://bit.ly/3h0nCWJ 
 
*9.* सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; जीएसटीसह सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे https://bit.ly/3B2TqkJ सोन्याच्या किंमतीत आज 5 महिन्यांतील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ; दरवाढीचं कारण नेमकं काय? https://bit.ly/3iyD116 


*10.* महाराष्ट्राचं विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सौराष्ट्राने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली! https://bit.ly/3B3gike ऋतुराजचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहास कोणालाच नाही जमलं, ते त्यानं करून दाखवलं! https://bit.ly/3uhyjaH 


*ABP माझा स्पेशल*


धक्कादायक! मुंबईत 13 वर्षीय मुलीवर शाळेतच सामूहिक अत्याचार; 2 अल्पवयीन आरोपी ताब्यात, दोघांनी पहारा दिल्याचंही समोर https://bit.ly/3B6bFpn 


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा अदानी इलेक्ट्रिसिटीसोबत करार, मेट्रोला होणार वीज पुरवठा https://bit.ly/3EVmRGn 


बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर नेहमीच टीका केली, गौरवीकरण नाही; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डॉ. जयसिंगराव पवारांचा खुलासा https://bit.ly/3B5oXT8 


ॲम्बुलन्समधून येऊन बाळंतिणीने सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला https://bit.ly/3B3rLQD 


आल्याच्या शेतीतून शाश्वत उत्पादनाचा मार्ग, नंदूरबारमध्ये पावणे दोन एकरात 16 टन उत्पादन अपेक्षित, मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी https://bit.ly/3gRsugQ 


*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha