एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2021 | मंगळवार

  1. राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभागृहात घोषणा https://bit.ly/3hjFiKe

  1. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, “दोन दिवसांच्या अधिवेशनात जनतेला समाधान मिळेल असं काम केलं”, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3hk5QuV UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये काही करता येईल का? यावर विचार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/2VdyYvt

  1. शिक्षण विभागाचा यूटर्न, आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा काल जारी झालेला शासन निर्णय स्थगित https://bit.ly/3yut2g2

  1. बारावी अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, 23 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याच्या शिक्षकांना सूचना https://bit.ly/3AsZAJ7

  1. नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या किंवा परवा, महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावं चर्चेत https://bit.ly/3xlYNHS

  1. कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणानंतर मराठी चित्रपट कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नवीन बिगर राजकीय युनियन स्थापन करण्याचा निर्णय https://bit.ly/3hBxt1D

  1. देशात 111 दिवसांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 34,703 दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद, कोरोना रिकव्हरी रेट 97.17% टक्क्यांवर https://bit.ly/3r1mtz3 राज्यात सोमवारी 13027 रुग्णांना डिस्चार्ज, 6740 रुग्णांची भर; पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शून्यावर https://bit.ly/3hgCKga

  1. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांचा तृणमूलमध्ये प्रवेश https://bit.ly/3r1muD7

  1. Twitter ला आपल्या मर्जीप्रमाणे वेळ घेता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाची ट्विटरला तंबी, गुरुवारपर्यंत भारतीय तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश https://bit.ly/3whK7YR

  1. इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ, हिनासह 20 जणांचा जामीन फेटाळला, सात दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3yG7xcf

ABP माझा स्पेशल :

कोरोना काळात रोजगार गमावलेल्यांसाठी 'फिरती चहा' चा आधार, नांदेडमधील तरुणाचा अभिनव उपक्रम https://bit.ly/3xgQLQq

CBSE Board Exam 2022 : 'सीबीएसई' दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय https://bit.ly/3dPFqiz

Covid 19 : ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट, सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होणार, SBI च्या अहवालातील शक्यता https://bit.ly/36dKOYv

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget