एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2021 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- सीरमच्या लशीला भारतात परवानगी, कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला मंजुरी... नववर्षाच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी https://bit.ly/3aYnrWB
- उद्यापासून राज्यात कोविड लसीकरणाचा ड्राय रन, पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबारमधील आरोग्य यंत्रणा सज्ज; प्रत्यक्षात लस टोचणार नसल्याची माहिती https://bit.ly/34Vxzvx
- सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार, भातखळकरांचा ठाकरे सरकावर आरोप तर नवीन वर्षात सरकारचं बिल्डर्सना गिफ्ट सोमय्यांचा दावा https://bit.ly/2WYu6rJ
- कोरोनाच्या टेन्शनला बाजूला ठेवून नव्या उमेदीसह नववर्षाचं स्वागत, शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांची गर्दी, रोषणाई-आतषबाजीनं आसमंत उजळला https://bit.ly/2Lcd6M1
- कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही, शौर्य दिनानिमित्त नेतेमंडळींकडून आदरांजली https://bit.ly/3pCVqbe
- सामनामधून गलिच्छ भाषेत लिखाण, चंद्रकांत पाटील यांचा आरोप, थेट संपादक रश्मी ठाकरेंकडे तक्रार करणार, औरंगाबादच्या नामांतरावरुनही सवाल https://bit.ly/2WXBtQ2
- पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाएवढं, कोणी कितीही आदळआपट केली तरी डाग लागणार नाही; मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार https://bit.ly/3aVT3MA
8.पंढरपुरात ऑनलाईन पास वितरणात सावळा गोंधळ; वृद्ध भाविकांनाही पास दिल्याचं उघड https://bit.ly/3hzt0fm
- पीएम आवास योजनेत मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्याचं झारखंडमध्ये उत्कृष्ट काम, पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान https://bit.ly/2X25bDC
- पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून देशवासियांना नववर्षाच्या खास शुभेच्छा! https://bit.ly/384KEo5
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement