एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2021 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2021 | गुरुवार
  1. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस ठरला आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू, राजस्थान रॉयल्सकडून 16.25 कोटींचा भाव https://bit.ly/3pv5p1N ग्लेन मॅक्सवेल 14.25 कोटींसह आरसीबीच्या संघात https://bit.ly/3dnZER6
 
  1. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग तसंच सिनेमाचं प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा, शेतकरी आंदोलन आणि पेट्रोल-डिझेल भाववाढीबाबत भूमिका घेत नसल्याचा निषेध https://bit.ly/2M5RrpA
 
  1. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार; विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी दगाफटका होऊ नये म्हणून ठाकरे सरकारचा मास्टर प्लॅन, तर सरकार घाबरट असल्याची फडणवीसांची टीका https://bit.ly/37pH7Qq
 
  1. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीएमसीचा मेगाप्लॅन; कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास थेट एफआयआर https://bit.ly/3avsDjY मुंबईत कोरोनाचा 'यू-टर्न', एका दिवसात 721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3djeQ1Y
 
  1. राज्यात कोरोना वाढतोय, अमरावती, अकोला आणि यवतमाळमधील परिस्थिती गंभीर असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, लॉकडाऊन लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला https://bit.ly/2M11aNM
 
  1. कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन एसओपी जारी, 22 फेब्रुवारीपासून लागू https://bit.ly/2NE9jIk
 
  1. कोरोना लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणांची सायबर गुन्हेगारांकडून लूट, मोठ्या कंपन्यांमधील नोकरीचं ऑफर लेटर पाठवून फसवणूक https://bit.ly/2OJXP6F
 
  1. अत्याचार पीडित तीन वर्षांच्या बालिकेची साक्ष ग्राह्य, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा https://bit.ly/3k7O2mM
 
  1. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले, शेतीचे मोठे नुकसान; सोलापूर, पंढरपुरातही अवकाळी तर सांगलीमध्येही द्राक्षबागाचं नुकसान https://bit.ly/2ZyLc0l
 
  1. पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारमधील मंत्री झाकीर हुसैन यांच्यावर मुर्शिदाबादमध्ये बॉम्ब हल्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याआधी झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासन सतर्क https://bit.ly/3awOyHS
  ABP माझा स्पेशल सोशल मीडियावर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट, मुंबई पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण https://bit.ly/2ZveZai Shivaji Maharaj Jayanti 2021 : सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी https://bit.ly/3s7wnyq In Pics : शिवभक्ताने सातारच्या प्रवेशद्वाराजवळ उभारला छत्रपती शिवरायांचा 50 फुटी अश्वारूढ पुतळा https://bit.ly/2ZrQQBx Petrol Price Hike: भारतात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली, जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? https://bit.ly/3s1g1Ht EXPLAINER VIDEO | पेट्रोलवरती कोणता आणि किती कर लागतो? कसे ठरवले जातात पेट्रोलचे दर?  https://www.youtube.com/watch?v=vPF7CVRT3q0 *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget