एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2020 | सोमवार

YouTube, Gmail, G-Drive Down : गूगल, युट्यूब आणि जीमेलसह गूगलच्या सर्व सेवा ठप्प,  नेटकरी हैराण

https://bit.ly/2K1EvzX

  1. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस.. भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं आंदोलन चर्चेत https://bit.ly/3oOS4RZ कंगना रनौतविरोधात प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंग प्रस्ताव https://bit.ly/3nuQx3v

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेत्यांचे शासकीय बंगले मुंबई महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित! लाखो रुपयांची पाणीपट्टी थकली https://bit.ly/384lMvp

  1. मंत्र्यांच्या बंगल्यांवर डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी, पाच वर्षात तब्बल 52 कोटी रुपये खर्च! सर्वाधिक खर्च बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळांच्या बंगल्यावर https://bit.ly/3njenij

  1. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून ऐतिहासिक 'शक्ती विधेयक' विधिमंडळाच्या पटलावर, आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महिला अत्याचार रोखण्यासाठी नवा कठोर कायदा https://bit.ly/3a9qQl6

  1. दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलकाचं सामूहिक उपोषण https://bit.ly/2KhVT3b आंदोलकांना थोपवण्यासाठी सिंघू बॉर्डरवर मोठमोठाले कंटेनर https://bit.ly/3agXGjM

  1. शेतकरी आंदोलनाप्रमाणे मुंबईची नाकेबंदी करण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा; मुंबईच्या वेशीवर तगडा पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3qXfmXA

  1. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; राज्यभरात ढगाळ वातावरण.. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दिवस मुंबईत ढगाळ वातावरणाचा अंदाज https://bit.ly/385Qjck

  1. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा https://bit.ly/37h9yRi

  1. पगार थकवल्याच्या रागातून कर्मचाऱ्यांकडून कर्नाटकातल्या कोलारमधील iPhone बनवणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीची तोडफोड; 437 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा https://bit.ly/3afoOjv

  1. बर्गर किंगच्या शेअरची धमाकेदार ओपनिंग, गुंतवणूकदारांना मिळाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त बंपर प्रीमियम https://bit.ly/2KscIbW

ABP माझा स्पेशल :

  • कोरोना काळातही येथे भरते मोकळ्या आकाशाखाली बिनभिंतीची गरीब मुलांची शाळा https://bit.ly/2K2GzY
  • सचिन-धोनी अन् मेरी कोमनंतर आता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर बायोपिक https://bit.ly/3qY8PfE
  • आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण! त्यासंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या https://bit.ly/380UiqP

माझा ब्लॉग :

BLOG | 2021 : लसीकरणाच्या नावानं चांगभलं! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख  https://bit.ly/37ik22s

BLOG | 'आपलं गिरगाव’ कॅलेंडरची वर्षपूर्ती! अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3a9AC6H

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget