एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2021 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2021 | मंगळवार

  1. सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात; सूत्रांची माहिती https://bit.ly/3cZGXmz

  1. देशाची प्राथमिकता संसदेची नवी इमारत नसून प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज असं सार्वजनिक हॉस्पिटल असायला हवं; शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा संसदेत आग्रही घणाघात https://bit.ly/2MEGpbb

  1. मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक गोळा करण्याच्या कामासाठी दलालांची घुसखोरी, प्रशासनाकडून इन्कार https://bit.ly/3aQsS8b

  1. राज्यसभेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर https://bit.ly/2MOLqhh 'राज्यसभा छोडके जा रहे है गुलाम नबी, हम मिलते रहेंगे आपको कभी कभी'; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितेनं राज्यसभेत हास्यजत्रा https://bit.ly/2YWiqqi

  1. लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक, देशद्रोह आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल https://bit.ly/3aKz41O

  1. पंजाबचा दहशतवादी नांदेडमध्ये गजाआड, पंजाब पोलीस आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई https://bit.ly/3jxgnCq

  1. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेने पाठवलेली कर वसुलीची नोटीस स्थगित, कराची रक्कम कमी होणार! https://bit.ly/3rE8w9k

  1. HCL Tech चे कर्मचारी होणार मालामाल, एक रक्कमी 700 कोटी रुपयांचा बोनस देण्याचं कंपनीकडून जाहीर https://bit.ly/3q8eiiQ

  1. अभिनेते आणि निर्माते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन, वयाच्या 58व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/36RL8Nx

  1. भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडची 1-0 ने आघाडी https://bit.ly/3qhi8qh 36 वर्षांनी चेन्नईत इंग्लंडकडून टीम इंडिया पराभूत https://bit.ly/3a4ol2Z

ABP माझा स्पेशल :

Happy Chocolate Day 2021 : नात्यातील गोडवा वाढवणारा 'चॉकलेट डे' https://bit.ly/3jvS5ZE

Safer Internet Day: आज 'सेफर इंटरनेट डे'...दोन मिनीटात तुमचे अकाउंट सुरक्षित करा https://bit.ly/3tAPimJ

Nagpur | प्रसिद्ध सायकलपटू अमित समर्थ यांचं लोकबिरादरी हेमलकसा प्रकल्पासाठी 'क्राऊड फंडिंग' https://bit.ly/2Lyd5T0

कामाच्या ठिकाणी, कामाच्या वेळेत केस विंचरणं हे गैरवर्तनच : मुंबई हायकोर्ट https://bit.ly/3aMkaYS

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget