एक्स्प्लोर

एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषापुढे संघटना झुकली!

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीवर ठाम राहून ऑक्टोबर महिन्यात चार दिवस संप करुन संघटनांनी काय साध्य केलं? असा प्रश्नही एसटी कर्मचारी खाजगीत उपस्थित करत आहेत.

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषापुढे एसटी प्रशासनाची मान्यता असलेली एसटी कामगार संघटना झुकली आहे. कामगार करारावर पुन्हा चर्चा करायला संघटना तयार झाली आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीचा मुंबईतील आक्रोश मोर्चा रद्द करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या आपल्या कुटुंबासह आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एसटी प्रशासनाच्या मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटाघाटीसाठी उद्या (8 फेब्रुवारी) कामगार करार 2016-20 यावर चर्चेसाठी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. एसटी प्रशासन आणि संघटना यांच्यात होत असलेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघून, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी कर्मचाऱ्याला मिळेल, अशी आशा तमाम एसटी कर्मचाऱ्यांना लागून आहे. उद्या होत असलेल्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राज्यातील सव्वा लाख एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीवर ठाम राहून ऑक्टोबर महिन्यात चार दिवस संप करुन संघटनांनी काय साध्य केलं? असा  प्रश्नही एसटी कर्मचारी खाजगीत उपस्थित करत आहेत. संपात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय संप कालावधीत एसटीचे बुडालेलं उत्पन्न भरुन काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होत आहे. या सर्व प्रकारामुळे एसटी कर्मचारी वेठीस धरला गेला. संघटनांच्या राजकरणामुळे कर्मचाऱ्याच्या पदरी शेवटी निराशाच आली. हीच धारणा एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ संदर्भात असलेला प्रश्न न्यायप्रविष्ट असला, तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना काही अंशी खुश करण्याचा केलेला हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
Embed widget