![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LIVE UPDATES | आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार
LIVE
![LIVE UPDATES | आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार LIVE UPDATES | आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/10120535/Aaj.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. जीवघेण्या कोरोनाचा देशात पहिला बळी, कर्नाटकातील कलबुर्गीत सौदीतून आलेल्या वृद्धाचा मृत्यू, मुंबई, ठाणे,पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यातील आकडा 14 वर
2. कोरोनामुळं शेअर बाजारात साडे नऊ लाख कोटीचं नुकसान, आयपीएलची तिकीटविक्री न करण्याचा निर्णय, तर अक्षय कुमारनं सूर्यवंशीचं प्रदर्शन पुढे ढकललं
3. कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर करावी, कोरोनाच्या भीतीपोटी पालक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतल्या एका शाळेकडून वार्षिक परीक्षेआधीच सुट्टी जाहीर
4. कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेल्या 120 भारतीयांची आज सुटका होणार, लष्कराकडून जैसलमेर आणि जोधपूरमध्ये खास क्वॉरन्टाईन वॉर्ड तयार
5. एनपीआरसाठी कोणतीही कागदपत्र मागितली जाणार नाही, गृहमंत्री अमित शाह यांची राज्यसभेत माहिती, एनपीआरला घाबरण्याची गरज नसल्याचंही आवाहन
6. रावसाहेब दानवेंच्या मुलीची पती आणि सासूविरोधात तक्रार, हर्षवर्धन जाधवांवर मारहाणीचा आरोप तर जाधवांच्या आईकडूनही विरोधात तक्रार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)