एक्स्प्लोर

सांगलीत मोटारसायकलसह कॅनॉलमध्ये पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मृत शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात झाली असून अन्य दोघाच्या मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

सांगली : सांगलीतील म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटरसायकल कॅनॉलमध्ये पडल्याने ही दुर्घटना घडली. मिरज तालुक्यातील आरग- बेडग दरम्यान ही घडली असून मृत तिघेही शेजारच्या कर्नाटक राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे. कॅनॉलवरून जाताना अंधारामुळे दुचाकी कॅनॉलमध्ये पडून या तिघांचा मृत्यू झाला. यापैकी एकाची ड्रायव्हिंग लायसन्समुळे ओळख पटली असून निगाप्पा मुंजे असे त्याचे नाव आहे. अन्य दोघांची अद्याप ओळख पटू शकले नाही. म्हैसाळ सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या भुलेगी पुलावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रात्री 8.30 च्या सुमारास तिघेही आरग येथून बेडगकडे निघाले होते. यावेळी अंधार असल्याने अंदाज न आल्याने दुचाकी  कॅनॉलमध्ये जाऊन पडली. ज्यामध्ये तिघेजण गाडीसह पाण्यात बुडाले. काही वेळाने तिघांचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात झाली असून अन्य दोघाच्या मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh: 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
Maharashtra Live blog updates: मोदी आणि संवैधानिक संस्थांवरील आरोपांविरोधात भाजपचा मोर्चा; फडणवीस, गडकरी सहभागी होणार
Maharashtra Live blog updates: मोदी आणि संवैधानिक संस्थांवरील आरोपांविरोधात भाजपचा मोर्चा; फडणवीस, गडकरी सहभागी होणार
Nagpur Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Embed widget