एक्स्प्लोर

भाऊबीजेला जाताना महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू

माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

सांगली: सांगलीतील तासगाव शहरात भाऊबीजेसाठी जात असलेल्या एका महिलेचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे घसरून बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. गणपती मंदिरजवळ नगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खड्डयावर काही लोकांनी नारळाचे फड फेकले होते. त्या खड्ड्यात चव्हाण यांची गाडी आदळली व घसरली. यावेळी माया कदम गाडीवरून खाली पडल्या, त्याचवेळी मागून आलेल्या बसखाली माया शिवाजी चव्हाण चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यांकडे तासगाव पालिका, स्वच्छता कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेच्या जीवावर बेतले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Tukaram Mundhe Mother Passed Away: IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!
IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!
Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
Yugendra Pawar Baramati Election: सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका
सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका

व्हिडीओ

Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू
सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतीला आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतीला आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
Yugendra Pawar Baramati Election: सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका
सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका
Child Health: पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..
पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..
Tukaram Mundhe Mother Passed Away: IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!
IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!
Vastu Tips : घरातील जिन्याखाली चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू; अन्यथा आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल
घरातील जिन्याखाली चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू; अन्यथा आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल
Pune Crime News : ‘दोष निवारण’च्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी, पुण्याच्या खेड तालुक्यातील भोंदू बाबाचा घृणास्पद प्रकार; महिलांकडून गंभीर आरोप
‘दोष निवारण’च्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी, पुण्याच्या खेड तालुक्यातील भोंदू बाबाचा घृणास्पद प्रकार; महिलांकडून गंभीर आरोप
Embed widget