एक्स्प्लोर

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक; ठाकरे गट रिंगणात उतरणार 

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे गट रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे.

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे गट रिंगणात उतरणार असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे. पदवीधर गटातील 10 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

संजय पवार शिवाजी अधिसभा निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, आम्ही 70 ते 80 जणांच्या मुलाखत घेतल्या आहेत. 29 ऑक्टोबरला पॅनलची घोषणा करणार आहोत. पवार पुढे म्हणाले, सिनेट सदस्यांमध्ये ठराविक चेहरे दिसतात. यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे. विद्यापीठातील विविध प्रश्नांवर विविध प्रश्नांवर युवासेनेच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सिनेट निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत मत शिवसेनेची नेटवर्क चांगले असल्याने मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील 

अधिसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्यास आमचे उमेदवार नक्की विजयी होतील, असा विश्वासही संजय पवार यांनी व्यक्त केला. पदवीधर गटामधील दहा जागांपैकी प्रत्येकी तीन जागा सांगली व सातारासाठी उर्वरित चार कोल्हापूर साठी असणाऱ्या असल्याचे प्राथमिक टप्पे ठरले आहे, महाविकास आघाडी करायची आणि मित्र पक्षांना सोबत घ्यायचे याबाबत निर्णय झाल्याने पक्षश्रेष्ठींची चर्चा करून संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

अधिसभा निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर 

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. चार विद्याशाखांमधील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमध्ये 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जाती, जमातीसाठी आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेला 1 जागा खुल्या प्रवर्गातील महिला तर दुसरी जागा भटके विमुक्त यांच्यासाठी आहे. मानव्य विद्याशाखेतील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेमधील 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, ओबीसी साठी 1 जागा राखीव आहे.

दुसरीकडे 28 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget