एक्स्प्लोर
Advertisement
ठाणेकरांवर तीन दिवस जलसंकट
ठाणे: ठाणेकरांवर पुढील तीन दिवस जलसंकट ओढावणार आहे. ठाण्याला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवसांसाठी खंडीत करण्यात आला आहे.
त्यामुळं गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस ठाण्यातल्या अनेक भागांत पाणी येणार नाही. मुंब्रा, कळवा आणि विटावा भागाला याचा मोठा फटका बसणार आहे.
ठाणे महापालिकेकडून मंगळवार ते गुरुवारपर्यंत पाणीकपात करण्यात आली आहे. त्यात एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा होणार नसल्यामुळं ठाणेकरांची चांगलीच अडचण होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement