एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

ठाण्यात पेट्रोलच्या मापात पाप करणाऱ्या मास्टरमाईंडला बेड्या

ठाणे : ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणाऱ्या मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांनी कर्नाटकमधील हुबळीमधून प्रकाश नूलकरच्या मुसक्या आवळल्या. इंधन भरण्याच्या यंत्रामध्ये छेडछाड करुन घोटाळा केल्याचं समोर आलं. पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचं. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास 20 मिलीलिटर इंधन लाटलं जात होतं. त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची. चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेकडून राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील 98 पेट्रोलपंप सील करण्यात आले. ठाणे क्राईम ब्रान्चने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच ह्या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवले होते. प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी याआधी सहा तंत्राज्ञांना अटक केली आहे. या तंत्रज्ञांनी हातचलाखी करण्यासाठी पेट्रोल मालकांना मदत केली होती. दरम्यान, प्रशांत नूलकरला (56 वर्ष) आज मुंबईला आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या घोटाळ्यातील मास्टरमाईंड हाती लागल्यामुळे पुढील कारवाईला वेग येणार आहे. संबंधित बातम्या कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा इशारा चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी 7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप' पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोलची लूट मापात पाप, भाजप आमदाराचा पेट्रोल पंप सील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhaji Nagar Crime : एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केला  छळ, विद्यार्थीनीनं संपवलं जीवनLatur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
OTT Movies : वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
Embed widget