एक्स्प्लोर
Advertisement

रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली

रायगड : रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली आहे. स्थानिक मच्छिमारांनी तटरक्षक दला, नौदल, कोस्टल पोलिसांना ही माहिती दिली.
हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या ह्या बोटीतील दहा लोक मुंबईकडे जाणारा मार्ग विचारत होते. शिवाय ही बोट त्या परिसरातील नव्हती आणि लोकही ओळखीचे नव्हते, अशी माहितीही मच्छीमारांनी दिली.
यानंतर पश्चिम किनारट्टीवरील सागरी गस्त वाढवली आहे. तटरक्षक दलाने मुंबई पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे. शिवाय बोटीचा तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
शेत-शिवार
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
