एक्स्प्लोर

महाराष्ट्र बंदचा फटका, एसटीचं 20 कोटी रुपयांचं नुकसान

आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली.

धुळे : महाराष्ट्र बंदचा एसटीला जोरदार फटका बसला आहे. महाराष्ट्र बंदमुळे एसटीला तब्बल 20 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. आर्थिक नुकसान झालं असलं तरी, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली. त्याचे सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच या बंद काळात 250 आगारांपैकी 213 आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्यामुळे 19 कोटी रुपयाचा महसूल बुडाला. हे झालेलं नुकसान भरून न निघणारं असून आंदोलन काळात तोडफोड झालेल्या बसेस भविष्यात दुरुस्त होऊन रस्त्यावर सुरळीत धावेपर्यंत एसटीला तिच्या दैनंदिन महसूला पासून वंचित राहावं लागणार आहे. त्याचा सध्या स्थितीला अंदाज वर्तविणं कठीण आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. भीमा-कोरेगाव इथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये चर्चा होणार
Live Blog Updates: प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये चर्चा होणार
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग, अशोक खरातचा तपासात अजब दावा, म्हणाला, मी भले केले तेच उलटले!
महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग, अशोक खरातचा तपासात अजब दावा, म्हणाला, मी भले केले तेच उलटले!
Mumbai Marathi Language: लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
Ashok Kharat Case Nashik Crime News: 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
Mumbai Marathi Language: लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Embed widget