एक्स्प्लोर

येत्या 7 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

2019 साठी पंतप्रधान मोदींनी केंद्रात आपली नवी टीम तयार केली. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याची शक्यता आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळालाही विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. येत्या 7 दिवसात राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील बदलाची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळात किती नवे चेहरे समाविष्ट केले जातील, याबाबत मात्र शंका आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कमी आणि मंत्रिमंडळात फेरबदल जास्त असेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. 2019 साठी पंतप्रधान मोदींनी केंद्रात आपली नवी टीम तयार केली. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याची शक्यता आहे. मेहता, देसाईंचं काय होणार? गेल्या काही दिवसांमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्यामुळे आणि एमआयडीसीतील घोटाळ्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई वादात आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या चौकशीसाठी समितीही नियुक्त केली आहे. मात्र स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा हवाला या चेहऱ्यांसकट कसा देणार ? हा प्रश्न आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील चेहऱ्यांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शिवसेनेला संधी देणार का? केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेला संधी मिळते का आणि किती प्रमाणात संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळानंतर शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, 'सामना'तूनही जोरदार टीका केली होती. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेचा किती विचार केला जातो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, गुंगीच्या 'त्या' औषधावरून सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, गुंगीच्या 'त्या' औषधावरून सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashok Kharat Case: 'मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल', अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटलेली आलिशान कार, 90 लाख किंमत अन् 9 नंबरचं 'ते' खास कनेक्शन
'मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल', अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटलेली आलिशान कार, 90 लाख किंमत अन् 9 नंबरचं 'ते' खास कनेक्शन
Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Embed widget