एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट: लाचखोरांचं भांडार - लाचलुचपत विभाग!

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमनं लातुरात रात्रभर कारवाई करून आपल्याच विभागाच्या उपाधिक्षकांवर गुन्हा दाखल केला. डीवायएसपी सुरेश शेटकर हे छोटू गडकरी या मध्यस्थामार्फत आरटीओ कार्यालयातल्या अधिकाऱ्याकडे लाच मागत होते. आरटीओ अधिकाऱ्याने मुंबई एसीबीला कळवल्यानंतर, एसीबीने छोटू गडकरीला ताब्यात घेतलं.

लातूर: लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईच्या पथकाने लातूरात कारवाई करून आज आपल्याचं उपअधीक्षकांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या घराच्या झडतीत 50 हजार रोख मिळाले. अजून कारवाई सुरु आहे. या करावाईमुळं काही सन्माननीय अपवाद वगळता राज्यभरातल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातचं खंडणीखोरांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. प्रत्येक कार्यालयाकडून महिन्याकाठी लाचलुतपत अधिकाऱ्यांना ठराविक रक्कम दिली जाते. दोन वर्षापूर्वी राज्यातला अनोखा, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या विरोधातला पहिला आणि शेवटचा मोर्चा लातुरात निघाला होता हे विशेष. लातुरच्या अधिकाऱ्याला मुंबई एसीबीने पकडलं मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमनं लातुरात रात्रभर कारवाई करून आपल्याच विभागाच्या उपाधिक्षकांवर गुन्हा दाखल केला. डीवायएसपी सुरेश शेटकर हे छोटू गडकरी या मध्यस्थामार्फत आरटीओ कार्यालयातल्या अधिकाऱ्याकडे लाच मागत होते. आरटीओ अधिकाऱ्याने मुंबई एसीबीला कळवल्यानंतर, एसीबीने छोटू गडकरीला ताब्यात घेतलं. खरं म्हणजे जिल्ह्या-जिल्ह्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातचं खंडणीखोरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत, असा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा रोष आहे. त्यामुळेच 30 मे 2015 रोजी लातुरात मोर्चा निघाला होता. लातूरच्या लाचलुतपतचे अधिकारी वारेमाप लाच मागत असल्याचा आरोप करत 26 कर्मचारी संघटनांनी हा ऐतहासिक मोर्चा काढला होता. हा मोर्चा राज्यातला पहिला आणि शेवटचा ठरला होता. कारण हा मोर्चा ज्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात निघाला होता, तो अधिकारी दोनचं महिन्यांनी लाच घेताना एसीबीने पकडला होता. या मोर्चानंतर लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक नरसिंग अंकुशकराव यांची बदली झाली. अकुंशराव गेल्यानंतर आलेले सुरेश शेटकर आज जाळ्यात सापडले. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी कोणत्या विभागातून किती लाच दिली जाते, याचा तपशील दिला होता. 26 संघटनांनी मिळून दिलेल्या यादीत ग्रामसेवक, तलाठी, सिव्हिल सर्जन, आरटीओ, रजिस्ट्री ऑफिस, राज्य आणि जिल्हा परिषदेचं कृषी विभाग असे दर होते. पूर्वी लाचलुचपत विभागात बदली म्हणजे शिक्षा मानली जायची. म्हणून एससीबीत बदलीवर वन स्टेप प्रमोशन आहे. पण सध्या लाचलुचपतला बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात अशी वदंता आहे. खरं खोटं गृहमंत्रीच जानोत. पण आपल्याच सहकाऱ्याची पोलखोल करणाऱ्या मुंबईच्या पथकाचं मात्र अभिनंदन करायला पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Embed widget