एक्स्प्लोर

आईची हत्या करुन नराधम मुलाचं आत्मसमर्पण

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातल्या सरांडी गावात आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सरांडी गावात एका व्यक्तीनं स्वत:च्याच आईची निर्घृणपणे हत्या केली आहे. आज दुपारी शाळेच्या परीसरात स्वत:च्याच आईला सुभाष रोकडे नामक व्यक्तीनं लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. गोंदियाच्या सरांडी गावातील या  मारहाणीत सुभाषची आई सुदैवानं बचावली होती. पण सुभाषनं आईच्या अंगावर ट्रक्टर चढवत तिची हत्या केली आहे. माथेफिरु सुभाष रोकडेनं आईची हत्या केल्यावर तिरोडा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Rana Suryavanshi : मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! अकलूजच्या शिवरत्नवर बैठक, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य 
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! अकलूजच्या शिवरत्नवर बैठक, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य 
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येते: राजीव खांडेकर
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येते: राजीव खांडेकर
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Embed widget