एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 08 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो. ड्रग केस प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. आज त्याच्यासह 8 जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याला जामीन मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

1. आयकर विभागाच्या धाडीतून धक्कादायक माहिती समोर, 1 हजार 50 कोटींचे संशयास्पद व्यवहार, महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, दलालांचा सहभाग

2. अजित पवारांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीयही इन्कम टॅक्सच्या रडारवर, पार्थ पवारांच्या कार्यालयाची 12 तास झाडाझडती, तर तीन बहिणींच्या घरीही छापा

3. आजपासून दसऱ्यापर्यंत दररोज 15 लाख जणांच्या लसीकरणाचं लक्ष्य, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मिशन कवच कुंडलची घोषणा, 1 कोटी डोस उपलब्ध 

4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा काल संध्याकाळपासून खंडीत, रत्नागिरीतील परतीच्या पावसाचा तडाखा, वीजपुरवठा सुरळीत करण्याचं महावितरणसमोर आव्हान

5. चिपी विमानतळाचा उद्या लोकार्पण सोहळा, श्रेयवादाच्या लढाईत राणे समर्थकांचे पोस्टरमधून शिवसेनेला चिमटे

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 8 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

6. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनसह 8 जणांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, आज जामीन अर्जावर सुनावणी

7.  केंद्राच्या मदतीची किती काळ वाट पाहायची? शेतकऱ्यांना मदत देण्यात केंद्राचा सहभाग नसल्याचा खेद, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

8. गावातील सरपंचानं पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी केली वाघाच्या बछड्याची शिकार, नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

9. महागाईचा 'भडका'; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाकल्या, पेट्रोल 30 पैशांनी, तर डिझेल 35 पैशांनी महागलं 

10. केकेआरच्या विजयामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा धूसर, आज मुंबई-हैदराबादेत सामना 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Response to shahbaz sharif UNGA Speech : लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
Ind Vs SL Asia Cup 2025: वडिलांच्या निधनाचा धक्का बसलेल्या श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेला सूर्यकुमार यादवने मायेने जवळ घेतलं, मोठ्या भावासारखं आलिंगन दिलं अन्...
कोण जिंकलं, कोण हारलं सोडा, पण सूर्यकुमार यादवच्या 'त्या' कृतीने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
Ind Vs SL Asia Cup 2025: भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Response to shahbaz sharif UNGA Speech : लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
Ind Vs SL Asia Cup 2025: वडिलांच्या निधनाचा धक्का बसलेल्या श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेला सूर्यकुमार यादवने मायेने जवळ घेतलं, मोठ्या भावासारखं आलिंगन दिलं अन्...
कोण जिंकलं, कोण हारलं सोडा, पण सूर्यकुमार यादवच्या 'त्या' कृतीने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
Ind Vs SL Asia Cup 2025: भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
Embed widget