एक्स्प्लोर

पीएफआयच्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, एटीएसच्या तपासादरम्यान धक्कादायक कटाचा पर्दाफाश

एटीएसनं मुंबईतून अटक केलेल्या 5 आरोपींना सोमवारी कोर्टापुढे हजर करण्यात आलं. या सर्व आरोपींची एटीएस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा कोर्टापुढे हजर केलं असता विशेष कोर्टानं त्यांची रिमांड 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिली आहे. 

 मुंबई : पीएफआयवर (PFI)  टाकलेल्या धाडींनंतर पीएफआयचे कट समोर आले.  पीएफआयनं पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  मारण्याचा कट आखला होता. हे एटीएसच्या तपासात समोर आल्याची माहिती मिळाली. पण आता पीएफआयच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होतं अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. 

पीएफआय प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आलीय. महाराष्ट्र एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपचे काही अनेक बडे नेते पीएफआयच्या रडारवर होते. पीएफआय अनेक हिंदू नेत्यांना टार्गेटवर ठेऊन काम करत असल्याची माहिती एटीएसला प्राथमिक तपासातून मिळाली आहे. इतकंच काय तर, नागपूर स्थित संघ मुख्यालयही पीएफआयच्या निशाण्यावर होतं. अटक करण्यात आलेल्या पीएफआय केसमधील आरोपींच्या चौकशीतून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेसोबत महाराष्ट्र एटीएसनं विविध शहरांमध्ये छापे टाकून महाराष्ट्रातून सर्वाधिक 20 लोकांना ताब्यात घेतलं आहे. एटीएसनं मुंबईतून अटक केलेल्या 5 आरोपींना सोमवारी कोर्टापुढे हजर करण्यात आलं. या सर्व आरोपींची एटीएस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा कोर्टापुढे हजर केलं असता विशेष कोर्टानं त्यांची रिमांड 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिली आहे. 

येत्या काळात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्यातनं एका मोठ्या देशविरोधी कारवाईची पाळमुळं खणून काढण्याच्या प्रयत्नात तपासयंत्रणा काम करतेय. मात्र सर्वात महत्वाचं पीएफआयला या संपूर्ण ऑपरेशनसाठी टेरर फंडिंग कुठून होतंय?, कोण त्यांच्या टार्गेटवर होतं?, यासंदर्भात एटीएस अधिक मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. 

येत्या काळात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्यानंतर एका मोठ्या देशविरोधी कारवाईची पाळमुळं खणून काढण्याच्या प्रयत्नात तपासयंत्रणा काम करतेय. मात्र सर्वात महत्वाचं पीएफआयला या संपूर्ण ऑपरेशनसाठी टेरर फंडिंग कुठून होतंय?, कोण त्यांच्या टार्गेटवर होतं?, यासंदर्भात एटीएस अधिक मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या :

PFI : पीएफआयच्या फरार कार्यकर्त्याला औरंगाबादमध्ये अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

PFI च्या संस्था असेल तिथे झोडून काढलं पाहिजे, पोलिसांनी कारवाईला विलंब करु नये - चंद्रशेखर बावनकुळे

महत्त्वाच्या बातम्या

Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget