एक्स्प्लोर

'हर्र बोला हर्र'च्या जयघोषात शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा संपन्न

सनई चौघडे, भक्‍तीगीतांचा मंजुळ स्वर , 'भक्‍तलिंग हर बोला हर'च्‍या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वराच्‍या योगदंडाचा प्रतिमात्मक विवाह सोहळा आज दुपारी साडेबारा वाजता पार पडला.

सोलापूर : सनई चौघडे, भक्‍तीगीतांचा मंजुळ स्वर , 'भक्‍तलिंग हर बोला हर'च्‍या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वराच्‍या योगदंडाचा प्रतिमात्मक विवाह सोहळा आज दुपारी साडेबारा वाजता पार पडला. हजारो भाविकांनी या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहून हा विवाह सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक अक्षता सोहळ्यासाठी एकत्र आले होते. श्री सिद्धेश्वरांनी त्यांच्या विवाह सोहळ्याच्या मगलाष्टका त्यांनी स्वतःच रचल्या होत्या. या मंगलाष्टकांच्या मानकऱ्यांनी मंगलाष्टका पठण करून विवाह सोहळा संपन्न झाला. यंदा दरवर्षीपेक्षा दोन तास लवकर विवाह सोहळा सुरु झाला. दरम्यान या सोहळ्याला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय कुमार देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, खासदार शरद बनसोडे, खासदार अमर साबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सकाळी आठ वाजता मानाचे सात नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात जमा होऊन विधिवत पूजेनंतर विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले. मिरवणुकीच्या मार्गावर साडेतीन किलोमीटर लांबीची रांगोळी काढण्यात आली होती. श्री सिध्देश्वरांची सेवा करण्यासाठी संस्कार भरतीच्या माध्यमातून 15 राज्यातील लोक रांगोळीच्या पायघड्या काढण्यासाठी सोलापुरात येतात. या पायघड्यांना स्पर्श करीत दुपारी 12 वाजता मानाचे नंदीध्वज विवाहाचे ठिकाण असलेल्या सम्मती कट्ट्याजवळ पोहचले.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Maharashtra Drought: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Maharashtra Drought: मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Embed widget