एक्स्प्लोर

शिवसेना राज्यात एक लाख नवे शाखाप्रमुख नेमणार!

विशेष म्हणजे शाखाप्रमुखांच्या नियुक्तीवेळी कट्टर शिवसैनिकांना प्राधान्य दिलं जाईल.

मुंबई : शिवसेना राज्यात लवकरच एक लाख नवे शाखाप्रमुखांची नेमणूक करणार आहे. "माझा महाराष्ट्र...भगवा महाराष्ट्र" या अभियानाअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये एक लाख शाखाप्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावांमध्ये भगवं वातावरणं निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुखाची नेमणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे शाखाप्रमुखांच्या नियुक्तीवेळी कट्टर शिवसैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये यासंबंधी वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली होती. ते म्हणाले की, "येत्या 27 जुलैआधी शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही नेमणूक करताना विभागप्रमुखांनी स्वत:चे नातेवाईक नाही तर कट्टर शिवसैनिकांचा विचार करावा, असं उद्धव ठाकरेंचा आदेश आहे. नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्रे बनवण्यात येणार आहेत. तसंच ग्रामीण भागात 14 ते 27 जुलै या दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे." आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम राबवत असल्याचं विश्वनाथ नेरुरकर यांनी सांगितलं. कशी होणार शाखाप्रमुखांची निवड? - महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शिवसैनिकांची नोंदणी करण्यात येईल. - प्रत्येक ग्रामपंचायत प्रभागात पुरुष आणि महिला शाखाप्रमुख नेमले जातील. - ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात एक उपशाखाप्रमुख नेमण्यात येईल. - नेमणूक करण्यापूर्वी उमेदवाराकडून शिवसैनिक नोंदणी अर्ज भरुन घेतले जातील. - शाखाप्रमुख आणि शाखा संघटक पदांवर ज्या शिवसैनिकांची निवड होणार आहे, त्यांचा शिवसैनिक नोंदणी अर्ज छायाचित्रासह 1 ते 7 जुलैपर्यंत शिवसेना भवनात जमा करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget