एक्स्प्लोर

निलेश राणेंना अडीच लाख मतांनी हरवू: विनायक राऊत

मी उमेदवार असेल वा अन्य कोणी असो, निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

रत्नागिरी: शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही, असं म्हणणाऱ्या निलेश राणे यांना विनायक राऊत यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. निलेश राणे यांचा अडीच लाख मतांनी पराभूत करु, असं विनायक राऊत म्हणाले. येणाऱ्या लोकसभेत विनायक राऊतांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही,  असा निर्धार माजी खासदार निलेश राणे यांनी काल कुडाळमधल्या सभेत केला होता. यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश राणेंचं आव्हान स्वीकारतो माजी खासदार निलेश राणे यांचं आव्हान तर आम्ही स्वीकारलेच आहे. उद्या मी उमेदवार असेल वा अन्य कोणी असो, निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितलं. ‘शक्तीप्रदर्शन नव्हे, केविलवाणं दर्शन’ नारायण राणे यांचं शक्तीप्रदर्शन नव्हतं तर ते  केविलवाणं दर्शन होतं. नारायण राणे ब्रम्हराक्षस आहे तो कधी भाजपात जातो याची आम्ही वाटच पाहात आहोत. आज ते ज्या भाषेत बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलतात, पुढील सहा महिन्यात ते असंच भाजपच्या नेत्यांबद्दल बोलू लागतील, असं खासदार विनायक राऊत म्हणाले. निलेश राणे काय म्हणाले होते? शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी कुडाळमधील सभेत घेतली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. शिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे.
संबंधित बातमी ...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Family In Surat Gujarat: गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचे मृतदेह सापडले, दोन मुलं बेपत्ता, एक मुलगा पाईप पकडून थरथर कापत आला बाहेर, सगळे हादरले!
गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचे मृतदेह सापडले, दोन मुलं बेपत्ता, एक मुलगा पाईप पकडून थरथर कापत आला बाहेर, सगळे हादरले!
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Supriya Sule on CM Post: भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Embed widget