एक्स्प्लोर

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुन्हा शिवसेना सरसावली

दुष्काळग्रस्त चारा छावण्या असलेल्या अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना पुढील दहा दिवस पुरेसं धान्य पुरवलं जाणार आहे

मुंबई : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या राज्यातील नागरिकांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. चारा छावण्यांवर मुक्काम करुन राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना पुढील दहा दिवस पुरेल इतकं अन्नधान्य आणि इतर भोजन साहित्य पोहचवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त चारा छावण्या असलेल्या अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना पुढील दहा दिवस पुरेसं धान्य, स्वयंपाकासाठी लागणारे तेल, डाळी, कांदे-बटाटे यासारखं साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासह मंत्री विजय शिवतारे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होतेत महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची आणि शासनाने हाती घेतलेल्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी मनोज रानडेही उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Bigg Boss fame Divya Shinde Arrest: 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget