एक्स्प्लोर

Shivsena Prabhadevi : एकनाथ शिंदेंसोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार सदा सरवणकरांचा आरोप 

Shivsena Prabhadevi : मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात रात्री राडा झालाय. यावेळी आमदार सदा सरवणकर (Shinde Group MLA Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय.

मुंबई : "सोशल मीडियाला सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. घरी जाऊन  मारहाण करणं योग्य नाही. मला बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे. मी कामं करून आमदार झालो आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शिवसेनेवर केलाय. 

मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात रात्री राडा झालाय. यावेळी आमदार सदा सरवणकर (Shinde Group MLA Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय. प्रभादेवीत सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) आणि एक पोलीस अधिकारी बचावलाय. परंतु,  सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, आसा आरोप सरवणकर यांनी शिवसेनेवर केलाय.  

सरवणकर म्हणाले, "सणावेळी असे एकमेकांना डिवचण्याचे प्रकार व्हायला नको पाहिजेत. परवा रात्री पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर आम्ही घरी आलो होतो. परंतु, काल रात्री आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे मी तिकडे गेलो.  असे वाद व्हायला नको पाहिजेत. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते  तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता.  ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ही माहिती मिळाल्यानंतर मी तेथे गेलो होतो.  

"मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. पोलीस आपलं काम करतील. वर्षानुवर्षे एका कुटुंबात असलेल्या लोकांनी वाद करणं बरोबर नाही. भविष्यात असे वाद होणार नाहीत याची काळजी घेतली नाही. माझ्या हातून गोळीबार झालेला नाही. परंतु, याला वेगळं स्वरूप देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सरवणकर यांनी म्हटले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Shivsena : प्रभादेवीत राडा: आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केला? पोलिसांकडून तपास सुरू 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Nagpur Crime : पॅरोलवर सुटला अन् मित्राच्या मदतीनं पुन्हा तेच कृत्य केलं, पोलिसांनी घर गाठताच तुरुंगात जमा झाला; पण दाम्पत्याची लूट करणाऱ्या चोरट्याचा डाव अखेर फसला
पॅरोलवर सुटला अन् मित्राच्या मदतीनं पुन्हा तेच कृत्य केलं, पोलिसांनी घर गाठताच तुरुंगात जमा झाला; पण नागपुरातील दाम्पत्याची लूट करणाऱ्या चोरट्याचं 'तो मी नव्हेच'चा डाव अखेर फसला
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget