एक्स्प्लोर

सत्तास्थापनेसाठी सेनेचे भाजपसमोर 4 प्रस्ताव; मुख्यमंत्रीपदावर ठाम

भाजपकडून चर्चेसाठी दारे अखेर खुली करण्यात आली आहे. मात्र, भाजपनेही मुख्यमंत्री आमचाच असेल आणि तो 5 वर्ष राहिल, असे म्हटले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. दरम्यान, आता शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत.

मुंबई - शिवसेनेकडून एकतर्फी सुरु असलेल्या दबावतंत्रानंतर अखेर भाजपच्या गोटातून काल(5 नोव्हेंबहर)चर्चेसाठी दारे खुली करण्यात आली आहे. मात्र, मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री आमचाच होईल आणि तो ५ वर्षांसाठी असेल, असे म्हटल्याने गुंता आणखी वाढला आहे. त्यात आता शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत. यात मुख्यमंत्रीपदासोबतच सत्तेत समान वाटा मागितला आहे. गेल्या १४ दिवसांपासून भापजने घेतलेली चुप्पी अखेर सोडली आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन लवकरात लवकर सरकार स्थापन करु, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपची कोअर कमिटीची बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मात्र, सेना अजूनही मुख्यमंत्री पदावर ठाम असून त्यांनी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत. शिवसेनेचे 4 प्रस्ताव -
  • मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समसमान वाटप. यात पहिले अडीच वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल.
  • महत्वाच्या खात्यात समान वाटा हवा आहे. गृह, महसूल, अर्थ, ऊर्जा, बांधकाम, नगरविकास, या महत्वाच्या खात्यातील ३ मंत्रीपदे हवीत.
  • तर एकूण 42 मंत्रीपदांपैकी 21-21 असे समसमान वाटप व्हावे.
  • महामंडळांच्या समसमान वाटपासाठी सेना आग्रही आहे. शंभरहून अधिक महामंडळे आहेत. यात जी महत्वाची महामंडळे आहेत, त्यावरही सेनेना दावा केला आहे. भाजपने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर सेना प्लॅन बी राबवणार आहे.
शिवसेनेचा प्लॅन 'बी' जर भाजपने शिवसेनेच्या अटी मान्य केल्या नाही. तर सेना त्यांचा बी प्लॅन राबवण्याची शक्यता आहे. प्लॅन बी नुसार सेना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राउत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने आमदरांची जुळवाजुळव करुन संख्याबळ वाढवण्याचे सेनेचे प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते. संबंधित बातम्या -  शिवसेनेसाठी चर्चेची दारं खुली, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार : चंद्रकांत पाटील संजय राऊत आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर दहा मिनिटं भेट

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक; नागपुरात मध्यरात्री भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन, भाजपकडूनही प्रत्युत्तर
राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक; नागपुरात मध्यरात्री भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन, भाजपकडूनही प्रत्युत्तर
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
Embed widget