एक्स्प्लोर

'बंधूंनो' म्हणाल तर खबरदार, शरद पवारांची आमदाराला तंबी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर कार्यक्रमावेळी तंबी दिली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर कार्यक्रमावेळी तंबी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना आपल्या भाषणात केवळ बंधूंनो, बंधूंनो म्हणण्यावरुन शरद पवार यांनी भरणे यांना जाहिरपणे सुनावलं. "कार्यक्रमाला 90 टक्के महिला उपस्थित असताना भाषणात तुम्ही केवळ बंधूंनो.. बंधूनो.. म्हणून महिलांकडे दुर्लक्ष करत असाल, तर येणाऱ्या निवडणुकीत काय होईल ते पाहा," असा इशाराच शरद पवारांनी दत्तात्रय भरणे यांना दिला. इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार नारायण पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमात भाषण करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनेकदा बंधूंनो, बंधूंनो असा उल्लेख केला. त्यावरून शरद पवार यांनी आपल्या भाषणात दतात्रय भरणे यांना तंबी दिली. ते म्हणाले की, "इथे ९० टक्के महिला आहेत हे तरी लक्षात घ्यायला हवे होते. इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना केवळ बंधूंनो बंधूंनो म्हणाल, तर काय होईल ते तुम्हाला निवडणुकीत समजेल, अशी तंबी देत यापुढे असे काहीही करु नका असा सल्लादेखील पवारांनी आमदारांना दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Nashik News: महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब

व्हिडीओ

Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
Ketan Agrawal Death :
"माझा मुलगा निर्दोष, त्याला बळजबरीने..."; केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
Embed widget