एक्स्प्लोर

Sanjay Raut on Elections : "भाजपच्या यशात मायावतींचं योगदान, पंजाबमधील भाजपच्या पराभवावर राऊत म्हणाले...

Sanjay Raut on Elections : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला (BJP) मोठे यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचं (Mayawati) योगदान आहे

Sanjay Raut : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला (BJP) मोठे यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचं (Mayawati) योगदान आहे, तसेच पंजाबच्या (Punjab elections 2022) जनतेनी भारतीय जनता पार्टीला अत्यंत वाईट पद्धतीने  नाकारले आहे. पंजाबमधील पराभावावर मार्गदर्शन करा.  हार-जीत होत राहते, आम्हीही तुमच्या आनंदात सामिल आहोत. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यावर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. 


मुंबई पालिकेवर भगवा झेंडा कायम राहणार 
गेले ५० वर्षे महानगरपालिका निवडणुक लढतोय.  उत्तर प्रदेश, गोवा, यांरख्या निवडणुकांचा महापालिका निवडणुकांशी काहीही संबंध नाही, मुंबई पालिकेवर भगवा झेंडा कायम राहणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. 


केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दवाबाखालीच काम करतेय
अत्यंत चुकीच्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणा काम करतेय. एकाच पक्षातील एकाच आघाडीचे लोकं टार्गेट केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दवाबाखालीच काम करतेयं. या मतीसी महाविकास आघाडी काम करतेय   पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र याबद्दल बोललं पाहिजे. हे मी बोलल्यानंतर माझ्या घरावर छापा पडला तर मी घाबरत नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस यांना फक्त राजकीय कारणांसाठीच हल्ले होत आहेत. सत्य सांगण दबाव नाही, सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे. काल रात्री उशीरापर्यंत काही मतदारसंघात मतमोजणी चालू होती. अखेर सर्व मतदारसंघातील मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. पाहुयात कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा....

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश : एकूण जागा :  403

भारतीय जनता पक्ष : 255
समाजवादी पक्ष : 111
अपना दल (सोनेलाल) :  12
राष्ट्रीय लोकदल : 8
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष : 6
निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल : 6
काँग्रेस : 2
जनसत्ता दल लोकशाही : 2
बहुजन समाज पक्ष : 1

पंजाब 

एकूण जागा : 117

आम आदमी पार्टी : 92
बहुजन समाज पक्ष : 1
भारतीय जनता पक्ष : 2
अपक्ष : 1
काँग्रेस : 18
शिरोमणी अकाली दल : 3

गोवा

एकूण जागा : 40

भारतीय जनता पक्ष : 20
काँग्रेस : 11
आम आदमी पार्टी : 2 
महाराष्ट्र गोमंतक : 2
गोवा फॉरवर्ड पार्टी : 1
क्रांतिकारी गोवा पक्ष : 1
अपक्ष : 3

मणिपूर 

एकूण 60 जागा

भारतीय जनता पक्ष : 32
अपक्ष : 3
काँग्रेस : 5
जनता दल (संयुक्त) : 6
कुकी पीपल्स अलायन्स : 2
नागा पीपल्स फ्रंट : 5
राष्ट्रवादी पीपल्स पार्टी : 7

उत्तराखंड

एकूण जागा : 70

भारतीय जनता पक्ष : 47
काँग्रेस : 19
अपक्ष : 2
बहुजन समाज पक्ष : 2

अखेर पाच राज्यांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, भाजपला सर्वधीक जागा मिळाल्या आहे. त्यामुले पाचपैकी चार राज्यात भाजप सरकर स्थापन करणार आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्ता स्थापन करेल.  

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget