एक्स्प्लोर

MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?

MVA MNS Mumbai Morcha: संजय राऊत निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांच्या निदर्शनात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना विश्रांती घ्यावी लागली आहे. 

MVA MNS Mumbai Morcha: प्रकृतीच्या कारणास्तव शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील दोन महिने डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नित्य नियमाने होणारी आज (1 नोव्हेंबर) पत्रकार परिषद होऊ शकली नाही. मात्र संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडीसह मनसेचा होत असलेल्या मोर्चावरून मात्र ट्विट करत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नित्य नियमाची पत्रकार परिषद चुकली असली, तरी त्याच वेळेला आपणास संजय राऊत यांनी क्वीट करत मोर्चावर भाष्य केलं आहे.

मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, हा मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली. ठिणगी पडताना दिसत आहे. जय महाराष्ट्र!  या ट्विटसोबत त्यांनी मोर्चाला येण्याचे आवाहन करणारे ग्राफिक्स शेअर केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, बोगस मतदारांचं बोगस रुप उघडं करण्यासाठी सत्याचा मोर्चा, खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात खऱ्या मतदारांनी सामील व्हा. राऊत निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांच्या निदर्शनात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना विश्रांती घ्यावी लागली आहे. 

मोदींकडूनही लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा

दरम्यान संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृती संदर्भात त्यांनी काल अपडेट दिल्यानंतर देशपातळीवरून लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊत यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, "तुमच्या लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे, संजय राऊतजी." संजय राऊत यांनी उत्तर दिले, "माझे कुटुंब तुमचे आभारी आहे." आरोग्याच्या कारणास्तव, राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांची विश्रांती घेतली आहे. 

राऊत भाजपचे कट्टर टीकाकार 

शिवसेना खासदार संजय राऊत राज्यातील एकहाती विरोधी पक्षनेते मानले जातात आणि ते भाजप आणि एनडीए सरकारच्या धोरणांचे निर्भय टीकाकार आहेत. राऊत यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, 2019 आणि 2020 मध्ये त्यांच्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या होत्या.  

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget