एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठिंबा

सांगली : काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या सांगली महापालिकेत कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही या ठरवाला विरोध दर्शवला नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जमाफीच्या गोंधळावरुन सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना स्वतः अजित पवार यांनी दिल्या होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याच अभिनंदनाचा ठराव महापालिकेत एकमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या युवराज बावडेकर यांनी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी हा ठराव बिनविरोधपणे मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या महापौरांनी कर्जमाफीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय अभिनंदनीय असल्याचं सांगत कौतुकही केलं. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा घुमजाव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या प्रकारावर मात्र आता घुमजाव केला आहे. महासभेत काँग्रेसकडून घाईगडबडीत ठराव मांडण्यात आला आणि तो कुणाला समजण्याच्या आत मंजूर झाला. त्यामुळे आम्हाला या ठरावाला विरोध करता आला नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या सभापती संगीता हारगे यांनी केला आहे. या ठरावाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं उशीराचं शहानपणही राष्ट्रवादीला सुचलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत राज्यभरात संघर्षयात्रा काढली. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही निकषांवरुन राष्ट्रवादीने सरकारवर टीकेचे बाण सुरुच ठेवले. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नगरसेवक कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Akola News: अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
Embed widget