एक्स्प्लोर

पाथरी - शिर्डीच्या वादात आता बीडकरांची उडी ; साईबाबांनी बीडमध्ये वास्तव्य केल्याचा दावा

पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते. त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते एवढेच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही संदर्भात असल्याचे पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत.

बीड : साईबाबांच्या जन्मस्थानावरून वाद पाथरी विरुद्ध शिर्डीकरांचा वाद सुरू झाल्यानंतर आता साईबाबा कुठे कुठे वास्तव्यास होते याचाही शोध साईभक्त घेत आहेत. एका पुराव्यांनुसार साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते. एवढंच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येथंही तीर्थस्थळ असून विकासासाठी शंभर कोटी देण्याची मागणी केली आहे. साईबाबांच्या जन्मास्थानासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यांमध्ये साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते. त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते एवढेच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही संदर्भात असल्याचे पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्याचाच संदर्भ घेत आता बीडकर पुढे सरसावले आहेत. साईबाबांच्या प्रवासामध्ये बीड हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे बीडकर सांगत आहेत. SaiBaba Birthplace Row | साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा, विकासासाठी 100 कोटीच्या निधीची मागणी | साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे साईभक्त पाटणकर म्हणाले. किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आहे. अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले. याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन तिथून ते शिर्डीला गेले. मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो, माझा जन्म पाथरीत झाला असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितलं होतं याचा उल्लेख आहे. शिर्डीत आर्थिक विकास खूप झाला.  मात्पार थरी उपेक्षित राहिली. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं त्यांनी सांगितले. संबंधित बातम्या : Shirdi SaiBaba Birthplace Conflict | साईंच्या जन्मस्थळाच्या वादामुळं पुकारलेला शिर्डी बंद मागे Sai Baba Birth Place Conflict | मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest Pune: राज ठाकरेंनी सांगितलं, मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच चांगली बातमी; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरेंनी सांगितलं, मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच चांगली बातमी; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Embed widget