एक्स्प्लोर

दुष्काळाने तलाव कोरडा, 74 वर्षांपूर्वीच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

ऑगस्ट 1945 मध्ये दक्षिण दिशेने भरकटलेलं सैन्य दलाचं एक विमान इमर्जन्सी लॅंडिंग करताना बीडमधील रुटी मध्यम प्रकल्पातील तलावात कोसळलं होतं. त्याचे अवशेष आता सापडले आहेत.

बीड : मराठवाड्यात दुष्काळ तीव्र असल्यामुळे पाण्याचे छोटे-मोठे सगळे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. म्हणूनच बीडमध्ये कित्येक वर्षांपासून जमिनीच्या पोटात रहस्य होऊन राहिलेल्या अनेक गोष्टी आता बाहेर पडत आहेत. तब्बल 74 वर्षांपूर्वी बीडच्या आष्टीमधील रुटी तलावात अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे काही अवशेष सापडले होते, आता हा प्रकल्प पूर्ण कोरड्या पडल्याने त्या विमानाचं इंजिन सापडलं आहे. ही घटना आहे 74 वर्षांपूर्वीची... ऑगस्ट 1945 मध्ये दक्षिण दिशेने भरकटलेलं सैन्य दलाचं एक विमान इमर्जन्सी लॅंडिंग करताना रुटी मध्यम प्रकल्पातील तलावात कोसळलं होतं. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला, तर दुसरा पाठीवर असलेल्या वॉकीटॉकीसह पोहत पाण्याबाहेर आल्याचं स्थानिक सांगतात. प्रकल्पात पडलेलं हे विमान बाहेर काढण्यासाठी रुटी ग्रामस्थांनी 16 बैलगाड्या जोडून मोटेचा नाडा हातात घेतला होता. वसंत अष्टेकर आणि मुबारक चाऊस या दोघांनी पोहत जाऊन तो तलावातील विमानाला बांधला. परंतु शर्थीचे प्रयत्न करुनही विमान पाण्याबाहेर काढण्यात यश आलं नव्हतं. 2013 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात या प्रकल्पाचं पाणी पूर्ण आटलं होतं. त्यामुळे अपघातग्रस्त विमानाचा पंखा आढळून आला होता. आता 2016 पासून एक प्रकल्प पाण्याने भरलेला नाही. आता तर या उघड्या पडलेल्या प्रकल्पातून गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच सापडलेलं इंजिन सध्या पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget