एक्स्प्लोर

विरोधक नव्हे, दस्तुरखुद्द मंत्री आणि सत्ताधारी आमदारच वेलमध्ये उतरले!

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशात सर्वाधिक कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी यांना धारेवर धरले.

नागपूर : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या मुद्द्यावरुन विधान परिषदेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि सत्ताधारी आमदारच विधानपरिषदेच्या वेलमध्ये उतरले होते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशात सर्वाधिक कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर आमदार पंडित यांना उत्तर देताना, मराठवाड्यामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा 1985 पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र, यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधक घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे सतत बोलू द्यावे म्हणून मागणी केली, पण सभापतींनी तावडे यांना उत्तर देण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे गोंधळ होत सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले. तेव्हा चक्क वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनही वेलमध्ये उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर रामदास कदम यांनी येऊन गिरीश महाजन यांना वेलमधून बाहेर काढलं. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. मंत्रीपण वेलमध्ये उतरतात, काय सुरु आहे? म्हणत विरोधकही वेलमध्ये उतरले. या सर्व गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब करावे लागले. कोकण आणि उस्मानाबादेतही वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयातील विभागीय आरक्षण या मुद्द्यावरुन मराठवड्याचे आमदार आक्रमक होत असताना, कोकणातील आमदारांनी पण कोकणात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी केली. उस्मानाबाद आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget