एक्स्प्लोर

आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील : रामदास आठवले 

आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे.  

Ramdas Athawale : मशिदींवरील भोंग्यांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. 3 मे रोजी आरपीआयचे (RPI) कार्यकर्ते राज्यातील ठिककाणच्या मशिदींसमोर जाऊन मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

रामदास आठवले यांनी आज राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "अजानला विरोध करणे चुकिचे आहे. कारण अजान फक्त काही मिनिटांची असते. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होत नाही. भाजप राज ठाकरेंसोबत युती करणं अशक्य आहे. जोपर्यंत मी येथे आहे, तोपर्यंत राज ठाकरे येथे येऊ शकत नाहीत. राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारे नाही."

"राज ठाकरे समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत आम्ही भाजपसोबत युती करणार आहे. सत्ता आली तर आरपीआयला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली आहे. 

शरद पवारांमुळे जातियवाद वाढला नाही
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार यांच्यामुळे जातियवाद वाढला असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "शरद पवारांमुळे जातिवाद वाढला असं माझं मत नाही.  परंतु, त्यांच्या सोबतचे काही लोक जातिवादी आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत गरळ ओकण्याचं काहीच कारण नाही."

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. त्यामुळे आज राणा दाम्पत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी योग्य आहे. परंतु, केंद्र सरकार तसे करणार नाही. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी सरकारच्या दबावात राहून काम करू नये, जे लोक राणा दाम्पत्याला घेराव घालत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Manoj Jarange Patil on Vijay Wadettiwar: राहुल गांधींनी तुम्हाला माझ्यावर टीका करायला सांगितलेय का? उरलीसुरली काँग्रेसही संपवू नका; मनोज जरागेंचा वडेट्टीवारांवर पलटवार
राहुल गांधींनी तुम्हाला माझ्यावर टीका करायला सांगितलेय का? उरलीसुरली काँग्रेसही संपवू नका; मनोज जरागेंचा वडेट्टीवारांवर पलटवार
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget