एक्स्प्लोर
Advertisement
पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक निकाल
मुंबई : राज्यातील 26 जिल्ह्यातील 296 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत आहेत. राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या पक्षांनी अनेक ठिकाणी अभद्र युती केल्याचं दिसून आलं.
उस्मानाबाद
उस्मानाबाद -राष्ट्रवादी
- सभापती- बालाजी गावडे
- उपसभापती- श्याम जाधव
- सभापती-शिवाजी गायकवाड
- उपसभापती-सोनाली बनसोडे
- सभापती- मदन पाटील
- उपसभापती-युवराज जाधव (भाजप)
- सभापती- प्रणिता मोरे
- उपसभापती- सुधाकर कोकाटे
- सभापती- दत्ता साळुंके
- उपसभापती- भगवान ओव्हाळ
- सभापती-सोनाली चोरमाले (राष्ट्रवादी)
- उपसभापती-वनिता मम्हणे (काँग्रेस)
- सभापती- भाग्यश्री हाके, राष्ट्रवादी
- उपसभापती- विष्णू मुरकुटे, काँग्रेस
- सभापती- ज्योती पत्रिके, काँग्रेस
- उपसभापती- अश्विनी पाटील
- सभापती - भाजप
- उपसभापती - भाजप
- सभापती - काँग्रेस
- उपसभापती - काँग्रेस
- सभापती - शिवसेना
- उपसभापती - शिवसेना
- सभापती - काँग्रेस
- उपसभापती - राष्ट्रवादी
- सभापती -काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी साटम
- उपसभापतीपदी काँग्रेसचे दिलीप तळेकर
- सभापतीपदी भाजपच्या जयश्री आडीवरेकर
- उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय देवरुखकर
- सभापतीपदी काँग्रेसच्या मनीषा वराडकर
- उपसभापतीपदी काँग्रेसचे अशोक बागवे
- सभापतीपदी रवी मडगावकर
- उपसभापतीपदी निकिता सावंत यांची निवड
- सभापतीपदी शिवसेनेचे यशवंत परब
- उपसभापतीपदी भाजपच्या स्मिता दामले
- सभापतीपदी भाजपचे लक्ष्मण रावराणे
- सभापती शिवसेनेचे गणपत नाईक
- उपसभापती राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे
- सभापतीपदी शिवसेनेचे राजन जाधव
- उपसभापतीपदी शिवसेनेच्या श्रेया परब
- सभापती- उषा रमेश कानडे, राष्ट्रवादी
- उपसभापती -नंदकुमार सोनावले, राष्ट्रवादी काँग्रेस
- सभापती - संजय भोसले
- उपसभापती -शारदा खराडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -मंगल बोडके
- उपसभापती -लहू शेलार (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -मीना धायगुडे
- उपसभापती -सुशांत दरेकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -वैशाली महाडिक
- उपसभापती -अजिंक्य घुले (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -कोमल वाशिवले
- उपसभापती -पांडुरंग ओझरकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -सुभाष उमाप
- उपसभापती -मोनिका हरगुडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
- सभापती -करणसिंह घोलप
- उपसभापती -देवराज जाधव (दोन्ही काँग्रेस)
- सभापती - ललिता चव्हाण (शिवसेना)
- उपसभापती -उदय भोपे ( काँग्रेस)
- सभापती -सुभद्रा शिंदे (शिवसेना)
- उपसभापती -अमोल पवार (काँग्रेस)
- सभापती -गुलाबराव माळसकर
- उपसभापती -शांताराम कदम (दोन्ही भाजप)
- सभापती -अतुल मस्के
- उपसभापती -दत्तात्रय काळे (दोन्ही शिवसेना)
- सभापती सीमा राऊत - दिनकर सरपाले (दोन्ही काँग्रेस)
- सभापती -संगीता आनंदा पीठोडे, भाजप
- उपसभापती -गोपाळ धिरसिंग नाईक, भाजप
- सभापती - शिवसेनेच्या हेमलता पाटील
- उपभापतीपदी -राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे
- सभापती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पाटील
- उपसभापती -राष्ट्रवादीचे अशोक नागराज पाटील
- सभापती -भाजपाचे सुभाष पाटील
- उपसभापती -काँग्रेसच्या अनिताबाई पवार
- सभापती-भाजपाचे सुनिल श्रीधर महाजन
- उपसभापती-मनिषा भालचंद्र पाटील
- सभापती-भाजपाच्या वजाबाई नामदेव भिल
- उपसभापती -भाजपच्या त्रिवेणाबाई शिवाजी पाटील
- सभापती - भाजपच्या स्मितल दिनेश बोरसे
- उपसभापती -भाजपचे संजय भास्कर पाटील
- सभापती - भाजपाच्या यमुनाबाई रोटे
- उपसभापती- शिवसेनेच्या शितल पाटील
- सभापती - भाजपच्या शुभांगी चंद्रकांत भोलाणे
- उपसभापती- भाजपचे प्रल्हाद हरी जंगले
- सभापती - भाजपचे गणेश पाटील
- उपसभापती - भाजपच्या दिपाली राणे
- सभापती - भाजपच्या माधुरी गोपाल नेमाडे
- उपसभापती -भाजपच्या अनिता महेश चौधरी
- सभापती- संध्या किशोर महाजन, काँग्रेस
- उपसभापती उमाकांत पाटील, काँग्रेस
- सभापती -मंजुषा सचिन पवार, शिवसेना
- उपसभापती -प्रेमराज पाटील, शिवसेना
- सभापती -रजनी मोहन सोनावणे, शिवसेना
- उपसभापती -विवेक जगदीश पाटील, शिवसेना
- सभापती -आप्पाराम म्हाळके, भाजप
- उपसभापती - मच्छिंद्र वासुदेव पाटील, शिवसेना
- सभापती-मेघना पाश्ते, शिवसेना
- उपसभापती-सुनिल नवले, शिवसेना
- सभापती-पूजा निकम, राष्ट्रवादी
- उपसभापती- शरद शिगवण, शिवसेना
- सभापती-विभावरी मूळे, राष्ट्रवादी
- उपसभापती-पांडुरंग कापले, राष्ट्रवादी
- सभापती-सुभाष गुरव, शिवसेना
- उपसभापती-आश्विनी शिवणेकर, शिवसेना
- सभापती-भाग्यश्री बेलोसे, शिवसेना
- उपसभापती-विजय कदम, शिवसेना
- सभापती-चंद्रकांत बैकर, राष्ट्रवादी
- उपसभापती-राजेश गुजर, राष्ट्रवादी
- सभापती-सारिका जाधव, शिवसेना
- उपसभापती-दिलीप सावंत, शिवसेना
- सभापती-अमोल केणे, शिवसेना
- उपसभापती-स्नेहल सकपाळ, शिवसेना
- सभापती - देवबाराव मस्के राष्ट्रवादी
- उपसभापती- गणेश पागीते, शिवसेना
- सभापती - प्रवीण कोकाटे, काँग्रेस
- उपसभापती -निलेश रोठे
- सभापती - लिशा विधाते, भाजप
- उपसभापती, संजय पिंपळशेंडे
- सभापती - मनीषा गोळे, शिवसेना
- उपसभापती - समीर माहुरे
- सभापती - उषा चव्हाण, शिवसेना
- उपसभापती- पंडित राठोड
- सभापती - गजानन पाटील, शिवसेना
- उपसभापती - एकनाथ खुमकर
- सभापती- प्रवीण मिरासे, शिवसेना
- उपसभापती -विशाखा जाधव, राष्ट्रवादी
- आरक्षणमधील व्यक्ती नसल्याने सभापती पद रिक्त
- उपसभा- हेमंत ठाकरे, भाजप
- सभापती - विनोद जाधव, शिवसेना
- उपसभापती- केशव राठोड
- सभापती - लता आत्राम, भाजप
- उपसभापती - नागोराव उरवते, काँग्रेस
- सभापती - शीतल थोटे, काँग्रेस
- उपसभापती- संजय आवारी, शिवसेना
- सभापती- गजानन कांबळे, काँग्रेस
- उपसभापती- संजय राठोड, राष्ट्रवादी
- सभापती - संजीवनी कासार,
- उपसभापती - महादेव काळे, काँग्रेस
- सभापती - सूर्यकांत जैस्वाल, काँग्रेस
- उपसभापती -पपिता भाकरे, भाजप
- सभापती - कानंदी आत्राम, भाजप
- उपसभापती - नीता जाधव
- सभापती - सिंधू मिसेवार, शिवसेना
- उपसभापती- संतोष बोडेवार, शिवसेना
- सभापती –सुखदेव जाधव, काँग्रेस
- उपसभापती –हसिना बेगम, काँग्रेस
- सभापता –सतीश उमरेकर, शिवसेना
- उपसभापती - इंदुबाई कदम, शिवसेना
- सभापती –सत्यभामा देवकांबळे, रासप
- उपसभापती –भीमराव जायभाये, भाजप
- सभापती –अमृतराव रविकर, भाजप
- उपसभापती –पंचफुला बाराळे, भाजप
- सभापती –शिवाजी देशमुख, काँग्रेस
- उपसभापती –संजय वळकले, काँग्रेस
- सभापती –भाग्यश्री अनपलवार, भाजप
- उपसभापती –दत्तराम बोधणे, भाजप
- सभापती –वंदना पवार, काँग्रेस
- उपसभापती –सुलोचना हंबरडे, राष्ट्रवादी
- सभापती –रत्नमाला कदम, भाजप
- उपसभापती –चंद्रकांत वाघमारे, राष्ट्रवादी
- सभापती –शिरीष देशमुख, राष्ट्रवादी
- उपसभापती –पल्लवी मुंगल, राष्ट्रवादी
- सभापती –जिमाबाई चव्हाण, काँग्रेस
- उपसभापती –सूर्यकांत बिल्लेवाड, अपक्ष
- सभापती –माया राठोड, काँग्रेस
- उपसभापती –खोब्राजी वाळके, काँग्रेस
- सभापती –सुनीता दवणे, काँग्रेस
- उपसभापती –शेशेराव कदम, शिवसेना
- सभापती –शिवकांता गंडरस, काँग्रेस
- उपसभापती –आनंदा गादीलवाड, काँग्रेस
- सभापती –कलाबाई राठोड, भाजप
- उपसभापती –विठ्ठल कोल्हे, शिवसेना
- सभापती – तांत्रिक कारणाने निवडणूक नाही
- उपसभापति –नीलाबाई राठोड, काँग्रेस
- सभापती –मंगला स्वामी, काँग्रेस
- उपसभापती –डॉ. लक्ष्मण इंगोले, अपक्ष
- सभापती - पांडुरंग डोंगरे (शिवसेना)
- उपसभा - द्वारकाबाई खरात (अपक्ष)
- सभापती- सरलाबाई लहाने (राष्ट्रवादी)
- उपसभापती- बाळू नरवडे (राष्ट्रवादी)
- सभापती - मंजुषा कोल्हे, (राष्ट्रवादी)
- उपसभापती - अशामती उगले (राष्ट्रवादी)
- सभापती- अश्विनी मदन (शिवसेना)
- उपसभापती- श्रीराम कान्हेरे (शिवसेना)
- सभापती- सुनीता मस्के, भाजप
- उपसभापती -कल्याण, भाजप
- सभापती - साहेबराव कानडजे, भाजप
- उपसभापती - वैशाली मूळे, भाजप
- सभापती -विलास आडगावकर, भाजप
- उपसभापती -ज्ञानेश्वर नागवे, भाजप
- सभापती -शीतल तनपुरे, भाजप
- उपसभापती- प्रदीप ढवळे, भाजप
- भाजपचे 8 सभापती, 6 उपसभापती विराजमान
- दोन ठिकाणी काँग्रेसला उपसभापतीपद
- सभापती- महानंदा ताकसांडे, भाजप
- उपसभापती - सुभाष चांभारे, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष
- सभापती- विद्या भुजाडे, भाजप
- उपसभापती- किशोर गव्हाळकार, भाजप
- सभापती- कांचन मडकाम, भाजप
- उपसभापती- योगेश फुसे, भाजप
- सभापती- शीला पवार, भाजप
- उपसभापती- धर्मेंद्र राऊत, भाजप
- सभापती- निता होले, भाजप
- उपसभापती- हेमलता भगत, भाजप
- सभापती- गंगाधर कोल्हे, भाजप
- उपसभापती- धनंजय रिठे, भाजप
- सभापती- जयश्री खोडे, भाजप
- उपसभापती- सुनीता अडसुडे, काँग्रेस
- सभापती- मंगेश खवसी, भाजप
- उपसभापती- रंजना टिपले, भाजप
- सभापती - मनिषा कोकाटे (शिवसंग्राम)
- उपसभापती - मकरंद उबाळे (शिवसेना)
- सभापती - मीना शिवहार भताने (राष्ट्रवादी)
- उपसभापती - तानाजी नानासाहेब देशमुख (राष्ट्रवादी)
- सभापती - कल्पना मोहन सोळंके (राष्ट्रवादी)
- उपसभापती - बालाजी उर्फ पिंटू मुंडे (राष्ट्रवादी)
- सभापती - संदिप पाटील (भाजप)
- उपसभापती - अनिता भगवान केदार (भाजप)
- सभापती - अजस्मिता पंडित (शिवसेना)
- उपसभापती - भीष्माचार्य दाभाडे (शिवसेना)
- सभापती - पुष्पा सोनवणे (भाजप)
- उपसभापती - संगीता मिसाळ (भाजप)
- सभापती - युवराज पाटील (राष्ट्रवादी)
- उपसभापती - अजिनाथ सानप (भाजप)
- सभापती - अलका जयदत्त नरवडे (राष्ट्रवादी)
- उपसभापती - सुशील सोळंके (राष्ट्रवादी)
- सभापती - राणी बेदरे (राष्ट्रवादी)
- उपसभापती - प्रकाश बडे (राष्ट्रवादी)
- सभापती - विमल गणेश शिंदे (राष्ट्रवादी)
- उपसभापती - श्रद्धा सुमित उजगरे (राष्ट्रवादी)
- सभापती : आशालता सोळंके (राष्ट्रवादी)
- उपसभापती : शिवाजी काचगुंडे (भाजप)
- सभापती, वंदना पिंपळशेंडे (भाजप)
- उपसभापती, चंद्रकांत धोडरे (भाजप)
- सभापती, शाम रणदिवे (काँग्रेस)
- उपसभापती, संभा कोवे (काँग्रेस)
- सभापती, विद्या चौधरी (काँग्रेस)
- उपसभापती, शांताराम सेलवटकर (काँग्रेस)
- सभापती, कुंदा जेनेकर (काँग्रेस)
- उपसभापती, मुमताज अब्दुल (काँग्रेस)
- सभापती, प्रणाली मैंद (भाजप)
- उपसभापती, विलास उरकुडे (भाजप)
- सभापती, रवी देशमुख (काँग्रेस)
- उपसभापती, प्रफुल्ल खापर्डे (काँग्रेस)
- सभापती, दीपक सातपुते (भाजप)
- उपसभापती, मनीष वासमवार (भाजप)
- सभापती, सुनील मडावी (भाजप)
- उपसभापती, महेश देवकते (भाजप)
- सभापती, छायाताई शेंडे (भाजप)
- उपसभापती, तुकाराम पाटील ठिकरे (भाजप)
- सभापती, पूजा डोहणे (भाजप)
- उपसभापती, चंदू मारगोनवार (भाजप)
- सभापती, गोविंद पोडे (भाजप)
- उपसभापती, इंदिरा पिपरे (भाजप)
- सभापती, अलका आत्राम (भाजप)
- उपसभापती, विनोद देशमुख (भाजप)
- सभापती, रोहिणी देवतळे (भाजप)
- उपसभापती, विजय आत्राम (भाजप)
- सभापती, विद्या कांबळे (भाजप)
- उपसभापती, नागोबा बहादे (भाजप)
- सभापती, मधुकर मडावी (भाजप)
- उपसभापती, मंदाताई बाळबुधे (भाजप)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
सोलापूर
Advertisement