एक्स्प्लोर

आधी ‘रेरा’ आणि आता ‘जीएसटी’... गृह प्रकल्पांचा वेग मंदावला!

पुणे : बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेला ‘रेरा’ कायदा आणि केंद्र सरकारने नव्यानं लागू केलेला जीएसटी यांचा थेट परिणाम आता बांधकाम व्यवसायावर होताना पहायला मिळतो आहे. ‘रेरा’अंतर्गत बिल्डरांना अनेक निर्बंध पाळावे लागणार आहेत, तर जीएसटी आल्यानंतरही महापालिकांचा एलबीटी कायम असल्यामुळे घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एका बाजूला बिल्डर आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक अशा दोघांसाठीही अडचणी उभ्या राहिल्याचंच चित्र दिसून येतं आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून रेरा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत प्रकल्प पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेची हमी देणं, त्या वेळेत तो पूर्ण नाही झाला तर होणारी दंडात्मक कारवाई अशी टांगती तलवार बिल्डरांवर आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गृह प्रकल्पांच्या बांधणीचा वेग ही मंदावला आहे. कुठल्या शहरावर किती परिणाम?
  • देशातल्या आठ प्रमुख शहरांमध्ये नव्या प्रकल्पांच्या बांधकामात 41 टक्के घट
  • चेन्नई वगळता इतर महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये बांधकाम व्यवसायाला नोटाबंदी आणि ‘रेरा’चा फटका
  • मुंबईत नवीन प्रकल्पांच्या उभारणीत 36 टक्के घट 
  • दिल्ली एनसीआरमध्ये 73 टक्क्यांची घट
  • अहमदाबादमध्ये नवीन प्रकल्पांचं प्रमाण 79 टक्के घटलं
दुसरीकडे दिवसेंदिवस महाग होत चाललेली घरं जीएसटी नंतरही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात असल्याचं स्पष्ट होत आहे. गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पन्न मिळावं या हेतूने घरं आणि जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर अतिरिक्त अधिभार म्हणून एलबीटी आकारला जातो आहे. नवीन कर रचनेनुसार बारा टक्के जीएसटी आल्यानंतर एलबीटी रद्द होणं अपेक्षित आहे. पण राज्य सरकारची अधिसूचना नसल्यामुळे एलबीटी रद्द झालेला नाही हे सध्याचं वास्तव आहे. पुण्याच्या अवधूत लॉ फाऊंडेशनकडून याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. घरं आणि जमीन खरेदी व्यवहारांवर पूर्वी साडेचार टक्के सेवाकर तर एक टक्के व्हॅट आकारला जात होता. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल मिळावा या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पासून एक टक्के एलबीटीचा भार ही ग्राहकांवर देण्यात आला. आता जीएसटीमुळे हे ओझं दुप्पट झालेलं दिसतं आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम व्यवसायाला आलेली मरगळ सर्वज्ञात आहे. तशातच मोठ्या म्हणजे टू किंवा थ्री बीएचके प्रकारातल्या घरांची मागणीही कमी होताना दिसते आहे. त्याचाच परिणाम म्हणून वन बीएचके किंवा लहान घरांच्या प्रकल्पांकडेच व्यावसायिक पुन्हा वळताना दिसत आहेत. पण असं असलं तरी घर अजून सामान्यांच्या आवाक्यात नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
Bhaskar Jadhav on Uday Samant: ‘ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत’; उदय सामंतांवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’
‘ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत’; उदय सामंतांवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Embed widget