एक्स्प्लोर

नगरच्या सीना नदीपात्रात निजामकालीन अवशेष आढळले!

काटवन खंडोबा पुलाजवळ भल्यामोठ्या आकाराची ही प्राचिन दगडी वास्तू आढळली. जेसीबीनं हा दगडी हौद हलवण्याचा प्रयत्न केला माञ तळाचा भाग खोलवर असल्यानं तो कलंडला. मात्र यानंतरही हौदाचा एकही दगड हालला नसल्यानं बांधकाम किती पक्क आहे, याचा प्रत्यय आला.

अहमदनगर : अहमदनगरला सीना नदीपात्रातील अतिक्रमण काढताना निजामशाहीन कालीन अवशेष आढळले आहेत. पुरातन दगडी अवशेष आढळले. साधारण नऊ फूट उंच आणि अकरा बाय अकराचा गोलाकार अकराची दगडी वास्तू आहे. मध्यभाग रिकामा असून मातीनं भरलाय. मातीवर काही काटेरी झुडपं वाढली आहेत. या अवशेषांवरुन पुरातन काळात पाण्याचा दगडी हौद असण्याची शक्यता पुरातत्त्व तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. या हौदासाठी निजामशाहीतील ऐतिहासिक वास्तुंचे दगड वापरण्यात आलाय. येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हा दगडी हौद बांधल्याची शक्यता आहे. नगरच्या सीना नदीपात्रात निजामकालीन अवशेष आढळले! काटवन खंडोबा पुलाजवळ भल्यामोठ्या आकाराची ही प्राचिन दगडी वास्तू आढळली. जेसीबीनं हा दगडी हौद हलवण्याचा प्रयत्न केला माञ तळाचा भाग खोलवर असल्यानं तो कलंडला. मात्र यानंतरही हौदाचा एकही दगड हालला नसल्यानं बांधकाम किती पक्क आहे, याचा प्रत्यय आला. याबाबत तात्काळ पुरातत्त्व खात्याला माहिती देण्यात आली. उत्खनन केल्यावरच रहस्य समजणार असल्याचं सांगितलंय. ही दगडी वस्तू अवजड असल्यानं जमिनीतून तिला वर काढावं लागणारं आहे. या वस्तूचा खालचा भाग जमिनीत असून बाहेर काढल्यावर माहिती समजणार आहे. नगरच्या सीना नदीपात्रात निजामकालीन अवशेष आढळले! सीना नदीपात्रात गेल्या आठ दिवसापासून अतिक्रण हटाव मोहिम सुरु आहे. नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरु आहे. यावेळी पुरातन अवशेष आढळल्यानं इतिहासाला उजाळा मिळाला आहे. अहमदनगर हे शहर निजामशहानं वसवलं असून निजामशहाची राजधानी होती. शहराला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी ईतिहासाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. त्यामुळे कुठे उत्खनन सुरु झाल्यास ऐतिहासिक वस्तू आढळून येतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
Aaple Sarkar: मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
Gadchiroli Crime: भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget