एक्स्प्लोर

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे निम्म्याहून अधिक आमदार भाजपच्या उंबरठ्यावर”

बारामती : काँग्रेस-राष्ट्रवादीतील निम्म्याहून अधिक आमदार सध्या भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पक्ष फुटतोय की काय, या भीतीने शेतकरी संपाचे टायमिंग साधण्यात आले आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कामगिरीची माहिती गावोगावी पोहोचवण्यासाठी शिवार संवाद सभेच्या निमित्ताने आमदार राम कदम हे सध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुळाशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असून, तेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेले पाप आम्ही निस्तरतो आहोत, असेही आमदार राम कदम म्हणाले. “काँग्रेस-राष्ट्रवादीचे निम्म्याहून अधिक आमदार भाजपच्या उंबरठ्यावर” शरद पवारांवर राम कदमांची टीका “शरद पवार यांची विद्वत्ता आम्हाला मान्य आहे. मात्र, राजकीय दुकानदारी संपतेय की काय, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. पक्ष फुटीच्या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष गोरगरीब शेतकऱ्यांना पुढे करुन शेतकरी संप करत आहेत", असा घणाघात राम कदम यांनी केला. “दीड महिन्यांपूर्वी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली. या पराभवाच्या नैराश्येतून त्यांनी संप केला आहे. भावनिक तेढ, संभ्रम निर्माण करण्याचे शिखंडीचे काम सध्या ते करत आहेत. शेतकरी संप हे या दोन्ही पक्षासह आमच्या मित्रपक्षाचे सुनियोजित षडयंत्र आहे.” असे राम कदम म्हणाले. शिवसेनेवरही टीकास्त्र! “शिवसेना डबल ढोलकी आहे. दोन्ही बाजूने वाजवत आहेत. जबाबदारी घेण्याची वेळ आल्यावर ती झटकून टाकण्याचे काम शिवसेना करते आहे. त्यांनी ही दुतोंडी भूमिका सोडावी. त्यांनी जबाबदारी झटकली, तरी आम्ही ती झटकू शकत नाही.”, अशी टीका राम कदम यांनी शिवसेनेवर केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
Eknath Shinde on Sanjay Shirsat: 'महायुतीत फूट पडेल असं बोलू नका', संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, फोन करून कडक शब्दांत दिली समज!
'महायुतीत फूट पडेल असं बोलू नका', संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, फोन करून कडक शब्दांत दिली समज!
Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेचा हाहा:कार! अकोला, अमरावती, वर्ध्यासह नागपुरात तीव्र उष्णतेची लाट कायम; पुढील 4 दिवस सूर्य आग ओकणार, कसं असेल तापमान?
विदर्भात उष्णतेचा हाहा:कार! अकोला, अमरावती, वर्ध्यासह नागपुरात तीव्र उष्णतेची लाट कायम; पुढील 4 दिवस सूर्य आग ओकणार, कसं असेल तापमान?

व्हिडीओ

Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
Vinesh Phogat: 'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
Embed widget