एक्स्प्लोर

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनमार्फत 25 बेडचे अद्यावत कोविड सेंटर, 6 ऑक्सिजन बेडसह 19 जनरल बेडची सुविधा

सामाजिक बांधिलकी म्हणून राजे फाऊंडेशन आरोग्यसेवेसाठी नेहमी तत्पर असते. फाऊंडेशनचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आरोग्यासेवेसाठी राजे फाऊंडेशनमार्फत  कागल व गडहिंग्लज येथे स्वतंत्र आरोग्य विभाग सुरू केला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव पाहता राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत 25 बेडचे अद्यावत कोविड सेंटर आज कार्यस्थळावर सुरू केले. स्वतंत्ररित्या उभारलेले जिल्ह्यातील हे पहिले केंद्र आहे. या सेंटरचे उद्घाटन फाउंडेशनचे  या ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले. या केंद्रावर 6 ऑक्सिजन बेड आणि 19 जनरल बेडसह एकुण 25 बेडची सुविधा उपल्बध आहे. आवश्यकता भासल्यास ती पन्नास बेड पर्यंत वाढविण्यात येणार आहे, असेही यावेळी  घाटगे म्हणाले. या ठिकाणी अद्यावत रुग्णवाहिका व अग्निशामन सेवाही उपलब्ध केल्या आहेत.

यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटक राज्याचे माजी उर्जा राज्यमंत्री  व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, वैद्यकीय अधिकारी महेंद्र पाटील, तुषार भोसले यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागील आठवड्यात मी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर, ग्रामीण रुग्णालय व गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट देऊन  वैद्यकीय  अधिकार्‍यांशी आरोग्य सुविधा व लसीकरण याबाबत चर्चा केली होती. याचवेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून म्हणून राजे फाउंडेशनमार्फत कोविड केअर सेंटर सुरू करणे बाबतही चर्चा केली होती. कोरोनाचा वाढता प्रभाव व बेडची कमतरता पाहून तातडीने  याबाबत निर्णय घेतला. आजपासून  प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रासह भागातील नागरिकांची सोय या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी  तज्ञ डॉक्टर्ससह  सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.

राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन आणि सामाजिक बांधिलकी..

सामाजिक बांधिलकी म्हणून राजे फाऊंडेशन आरोग्यसेवेसाठी नेहमी तत्पर असते. फाऊंडेशनचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आरोग्यासेवेसाठी राजे फाऊंडेशनमार्फत  कागल व गडहिंग्लज येथे स्वतंत्र आरोग्य विभाग सुरू केला आहे. त्यातून रुग्णांची उत्तम सेवा होत आहे. मागील आठवड्यात  रुग्णवाहिका  ही आरोग्यसेवेसाठी दाखल केली. आता  तातडीने कोविड रुग्णासाठी पंचवीस बेडचे  कोविड केंद्र सुरू करून त्यामध्ये भर घातली आहे. त्यामुळे राजे फौंडेशन आणि सामाजिक बांधिलकी हे समीकरण अतूट आहे

महत्त्वाच्या बातम्या

Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget