एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंची जागा एक दिवस राज ठाकरे घेतील, नवनीत राणा यांचं विधान

Navneet Rana Vs Shiv Sena: ठाकरे सरकारविरुद्ध मोर्चा उघडलेल्या अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

Navneet Rana Vs Shiv Sena: ठाकरे सरकारविरुद्ध मोर्चा उघडलेल्या अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा राणा किंवा कोणीही घेऊ शकत नाही, पण उद्धव ठाकरेंची जागा मात्र राज ठाकरे नक्की घेतील. बाळासाहेबांचे खरे विचार, काम करण्याची पद्धती ही राज ठाकरे यांची असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिल्यानंतर अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी आज राणा यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन केले. मात्र पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. युवा सेनेच्या आंदोलनाबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, आंदोलक शिवसैनिक देवाचे नाम स्मरण करण्यासाठी आले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. पण शिवसैनिक फक्त मुर्दाबादच्या घोषणा देण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. बाळासाहेबांची विचारधारा उद्धव ठाकरे विसरले का? इतकाच आमचा प्रश्न असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचली नाही, तर अमरावतीचे शिवसैनिक आमदार रवी राणांच्या घरासमोर आंदोलन करणार, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. आमदार रवी राणा हे मुंबईला गेले नाही, त्यामुळे आज शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात  येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget