एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडमध्ये पावसाची संततधार, अनेक भागात पाणी साचलं
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली. सततच्या पावसामुळे बीडमधील अनेक सखल भागांत पाणी साचलं.
बीड: अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली. सततच्या पावसामुळे बीडमधील अनेक सखल भागांत पाणी साचलं.
तर जालना रोड परिसरातील अनेक दुकांनांबाहेरही पाणी साचलं आहे. अंडरग्राऊंड असलेली दुकानात पाणी शिरलं आहे.
अनेक दिवसांनंतर बरसलेल्या पावसामुळे हवेतही कमालीचा गारवा पसरला आहे. बीड शहराबरोबरच आजूबाजूच्या गावांतही पावसाने हजेरी लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
Advertisement