एक्स्प्लोर

पुणे: मतं होती 298, मिळाली 440, राष्ट्रवादीचा गेम प्लॅन यशस्वी

पुणे: राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे विधानपरिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी 440 मतांसह विजय मिळवला. विधानपरिषद निवडणूक निकाल या निवडणुकीत राष्ट्रवादीने नुसतीच बाजी मारली नाही, तर विरोधात लढणाऱ्या काँग्रेसची मतंही फोडली. त्यामुळे पहिल्याच फेरीत राष्ट्रवादीचा विजय पक्का झाला. Anil Bhosale, NCP, Pune vidhanparishad अनिल भोसले काँग्रेसची मतं फोडली काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना 71 मतं मिळाली. काँग्रेसची 124 मतं होती, मात्र केवळ  71 मतंच जगताप यांना मिळाली. विधानपरिषद निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं असताना, राष्ट्रवादीने काँग्रेसची तब्बल 53 मतं फोडली. त्यामुळे काँग्रेस हा मोठा फटका आहे. भाजपचे येनपुरे दुसऱ्या क्रमांकावर या निवडणुकीत भाजपचे अशोक येनपुरे हे 133 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. येनपुरे कडवी झुंज देतील अशी आशा होती. मात्र विजयी उमेदवाराला मिळालेली मतं पाहता, येनपुरेंची झुंज खूपच तोकडी ठरली. Ashok Yenpure, BJP Pune Vidhanparishad अशोक येनपुरे युतीची मतंही राष्ट्रवादीला? राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अनिल भोसले यांना मिळालेली मतं पाहता, त्यांनी केवळ काँग्रेसचची नव्हे तर शिवसेना-भाजप युतीचीही मतं फोडल्याचं दिसून येतंय. शिवसेना 76 आणि भाजप 71 अशी मिळून युतीची 147 मतं होती, मात्र येनपुरेंना 133 मतं मिळाली. म्हणजे 14 मतं फुटली. एकूण 698 मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 298 मतं होती.  काँग्रेसकडे 151, भाजपकडे 71 तर शिवसेनेकडे 76 मतं होती. मात्र आजचा निकाल पाहता, राष्ट्रवादीने प्रत्येक विरोधी पक्षात सुरुंग लावत, त्यांची मत आपल्या बाजूला वळवली. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 36 नगरसेवक असून मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानपरिषद निवडणूक निकाल

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget